जागतिक पर्यावरण सप्ताह

जागतिक पर्यावरण सप्ताह - घनकचरा व्यवस्थापन व्याख्यानमाला

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांसाठी दि. ५ , ६ व ७ जून २०१९ रोजी घनकचरा व्यवस्थापन विषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सविस्तर स्वरुप खालीलप्रमाणे -

अ.क्र.

कार्यक्रमाचे स्वरूप

दिनांक व वेळ

ठिकाण

       १

ई-वेस्ट कलेक्शन जुन्या व टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच वापरात नसलेली उपकरणे म्हणजेच ई-कचरा एकत्रित करण्यासाठी ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह सर्व प्रकारचे प्लास्टिक  एकत्रित करण्यासाठी प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह

५ जून दिवसभर

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       २

ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

५ जून ते ७ जून १२ ते सायंकाळी ८.००

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

      ३

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उदघाटन कार्यक्रम

५ जून २०१९ सायंकाळी ५.०० ते ६ .००

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       

       ४

मनपा कला पथकावर  लघु नाट्य

५ जून २०१९ सायं ६ ते ६.१५

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       ५

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची माहिती व सादरीकारण

५ जून २०१९ ६.१५ ते ६.४५

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

      ६

“आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी नेतृत्व” या विषयावर मा.माधुरी सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान.

५ जून २०१९ सायंकाळी ६.४५ ते ७.३० वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

      ७

स्वच्छ सर्वेक्षण विजेत्या चे सादरीकरण.

५ जून २०१९ सायंकाळी ७.३० ते ८.००.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       ८

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची  प्रतिज्ञा व समारोप

५  जून २०१९ सायंकाळी  ८.००.ते ८.१५  वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       ९

लाईट हाऊस च्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य

६ जून २०१९ सायंकाळी ६ वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १०

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची माहिती व सादरीकारण

६ जून २०१९ ६.१५ ते ६.४५

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       ११

“शिवरायांच्या पर्यावरणाचे धोरण व सध्या कचर्याची स्थिती. श्री अजित आपटे

६ जून २०१९ सायंकाळी ६.४५ ते ७.३० वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १२

स्वच्छ सर्वेक्षण विजेत्या चे सादरीकरण.

६ जून २०१९ सायंकाळी ७.३० ते ८.००

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १३

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची  प्रतिज्ञा व समारोप

६ जून २०१९  सायंकाळी ८.००. ते ८.१५ वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १४

जनवाणी कला पथक यांचे लघु नाट्य

७ जून २०१९  सायंकाळी ६ वा.

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १५

स्वच्छ सर्वेक्षण २०२० ची माहिती व सादरीकारण

७  जून २०१९ ६.१५ ते ६.४५

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर

       १६

शहराच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ व सुंदर सार्वजनिक जागा – प्रसन्न देसाई

७  जून २०१९ सायंकाळी ६.४५ ते ७.३० वा.

 घोले रोड आर्ट गॅलरी

        १७

स्वच्छ सर्वेक्षण विजेत्या चे सादरीकरण.

७ जून २०१९ सायंकाळी ७.३० ते ८.००

घोले रोड आर्ट गॅलरी, शिवाजीनगर