सांस्कृतिक केंद्र विभाग

Select CULTURAL CENTERS

विजय तेंडुलकर नाट्यगृह

पुणे महानगरपालिकेने राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथे विजय तेंडुलकर यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारले आहे. संपुर्ण सभागृहात वातानुकुलन यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असून सभागृहाची आसनक्षमता ५०० आहे. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या परिसरात उपलब्ध असणारे सभागृह केवळ शालेय कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. हे सभागृह इतर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाटकांसाठी उपलब्ध करुन दिले जात नाही.

पत्ता : पर्वती दर्शन, पुणे  ४११००९

गुगल नकाशा : https://goo.gl/vkcMHK

कार्यक्रमाच्या वेळा

सकाळी

८.०० ते ११.००

दुपारी

१२.२० ते ३.३०

संध्याकाळी

५.०० ते ८.००

सभागृहाचा भाडेदर

क्र.

कार्यक्रम

इतर दिवसांचे दर

सुटीच्या दिवसाचा दर

1.

केवळ शालेय कार्यक्रमांसाठी

सभागृहाचे भाडे

रु. १,४००/- + सेवा कर

सभागृहाचे भाडे

रु. १,४००/- + सेवा कर

अनामत रक्कम- रु.५,०००

अनामत रक्कम- रु.५,०००

अधिक माहितीसाठी संपर्क कराः मा. प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महानगरपालिका

संपर्क : 020 - 25532959