Urban Poor Health Scheme

शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना

मराठी

पुणे शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी पुणे महापालिकेकडून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणार्या  आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते.

Subscribe to RSS - Urban Poor Health Scheme