जलद दुवे

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला नागरिकांना सेवा देत असल्याचा अभिमान आहे. आम्ही विविध प्रकारच्या सेवा देत असून त्याची अत्यंत सुलभ आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करतो. आम्ही शहरात आणि शहराभोवती निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या कचर्‍याचे व्यवस्थापन करतो. हे सुंदर शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही दररोज काम करतो. आम्ही कचर्‍याचे संकलन आणि व्यवस्थापन यावर अत्याधुनिक मोबाईल आणि वेब प्रणालीद्वारे सुक्ष्म स्तरावर सुधारणा करण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवतो.

कचरा व्यवस्थापनासाठी आम्ही कचर्‍याच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, वाहनांची ओळख पटण्यासाठी युएचएफ आरएफआयडी रिडर्स आणि कचरा कुंड्यांची स्थिती जाणण्यासाठी आयओटी सेन्सर्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. दररोज जमा होणार्‍या कचर्‍याची संकलन आणि प्रक्रिया केंद्रांवर स्वयंचलित पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचा आमचा मानस आहे.

  • `कचरा मुक्तीच्या दिशेने’ या जनजागृती लघुपटाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचा वसुंधरा पुरस्कार २०१३
  • `जीवनशैलीतील सुधारणा २०१२-२०१३’च्या (Improve the living Environment 2012-13) आदर्श कार्यपद्धतीबद्दल एचयुडीसीओचा पुरस्कार
  • आयकॉन एसडब्ल्यूएम २०१२ आणि २०१४: घनकचरा व्यवस्थापनाबद्दल जाधवर विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय कचरा व्यवस्थापन संस्थेचा २०१२ आणि २०१४ चा पुरस्कार
  • २०१०-२०११ मध्ये जेएनएनयूआरएम नगररत्न पुरस्कार
  • स्कोच: डिजीटल इन्क्लुजन अॅवॉर्ड – घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी २०१५ मध्ये तीन पुरस्कार आणि २०१३ साली आदर्श कार्यपद्धतीसाठी पुरस्कार
  • एपीटीडीसी पुरस्कार २०१३: स्वच्छतेच्या आदर्शासाठी आणि पुणे महानगरपालिकेच्या आदर्श कार्यपद्धतीबद्दलच्या स्पर्धेतील उपविजेतेपद
  • संत गाडगेबाबा नागरी स्वच्छ अभियान: राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक आणि २० लाख रुपयांचे पारितोषिक
  • `एक घर, एक शौचालय’ प्रकल्पासाठी हुडकोचा (एचयुहीसीओ) २०१५ चा पुरस्कार
  • आययुकेएएन पुरस्कार: आदर्श कार्यपद्धतीबद्दल २०१५ साली पुरस्कार

आणखी वाचा

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. ज्ञानेश्वर सिताराम मोळक

पदनाम: उपआयुक्त

ई-मेल आयडी: dmolak@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931344

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. गोविंद राठी

पदनाम: लघु लेखक

ई-मेल आयडी: swmadmin@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 2025501405

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. संगीता शेगोकार

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी: jawarkarsangita123@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 2025501405

विभागाची माहिती

विभाग पत्ता: घनकचरा वेयवस्थापन, रूम क्रमांक १४२,पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक: +91 2025501405

ई-मेल आयडी: swmadmin@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents

Important Contact Information

Swach helpline

108

Hotline Number

01234567

Monitoring and Feedback

18000000

PMC Sanitation Department Officials

0202000000

SWM Officials / Ward Sanitary Inspector

42424242
image