• गरजू तरुणाईच्या कौशल्य विकासासाठी..

  अधिक वाचा
 • प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपक्रम

  अधिक वाचा
 • व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराद्वारे स्वातंत्र्य आणि दृढनिश्चयास प्रोत्साहन

  अधिक वाचा

Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

युनिसेफ संस्थेच्या सहकार्याने नागरवस्ती विकास योजना विभागाची सन १९८४ मध्ये स्थापना करणेत आली. पुणे शहरातील झोपडपट्ट्यामध्ये गरोदर माता, सहा वर्षाच्या आतील मुले यांचे लसीकरण करणे, बालवाड्या चालविणे, त्यांना सकस आहार देणे इ. कामे केली जात होती. त्यानंतर सन १९८७ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नागरवस्ती विकास योजना विभाग विलीन करून स्वतंत्र खाते निर्माण केले.

खात्याने झोपडपट्टीतील गरीब, गरजू नागरिकांसाठी काम करणेस सुरवात करून केंद्र व राज्य शासनाच्या एसयूपी योजना राबविनेत येत होती. सन १९९१ ते १९९७ पर्यत नेहरू रोजगार योजना राबविनेत आली. या योजने द्वारे व्यवसायिक प्रशिक्षण व बँके द्वारे कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जात होते. सन १९९७ ते २००० मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पुणे शहर मध्ये साक्षरता अभियान राबविणेत आले. सन २००० पासून केंद्र व राज्य शांसनाच्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणेत येत आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प संस्थांच्या माध्यमातून राबविनेत येत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत खालील प्रमुख योजना राबविल्या जातात

 • दिव्यांग कल्याण योजना
 • दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना​
 • मागासवर्गीय कल्याण योजना​
 • महिला व बालकल्याण योजना​
 •  युवक कल्याण योजना​
   

​समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या बहुतांश योजनांची कार्यपध्दती पुढील प्रमाणे आहे -

 • विविध योजनांचे अर्ज वस्ती पातळीवर समुह संघटिका/सविवि कार्यालय स्विकारले जातात 
 • समाजसेवकांकडून अर्ज तपासणी व शिफारस
 • उप समाज विकास अधिकार्‍यामार्फत शिफारस
 • लेखनिक विभागाकडून अर्ज तपासणी 
 • समाज विकास अधिकारी यांची शिफारस
 • मा. मुख्य समाज विकास अधिकारी यांची शिफारस केलेल्या अर्जास मान्यता
 • ऑडिट विभागाकडे  मान्य अर्जाचे बिल तपासणीसाठी​
 • चेक तयार झाल्यानंतर मान्य लाभार्थ्यांची यादी समाज सेवकाकडे देण्यात येते
 • समुहसंघटिकांमार्फत लाभार्थ्यांना चेक तयार झाल्याचे कळविण्यात येऊन प्रक्रियेअंती लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.
 • लाभार्थ्यांना चेक एस.एम.जोशी हॉल, दारुवाला पूल येथे आदा करण्यात येतात. (दूरध्वनी क्रमांक -२६३३६२४९)

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note

संविधानातील 74 व्या दुरुस्तीमुळे महानगरपालिकेच्या कर्तव्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. या दुरुस्तीनंतर सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमांची अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य कर्तव्यांमध्ये समावेश झाला आहे. आणखी वाचा

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. नितीन रमेश उदास

पदनाम: मुख्य समाज विकास अधिकारी

ई-मेल आयडी: Nitin.Udas@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931499

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. संदीप कांबळे

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931699

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अक्षय बुळे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8805300645

विभागाची माहिती

विभाग पत्ता: तळमजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: sdd@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents

संविधानातील 74 व्या दुरुस्तीमुळे महानगरपालिकेच्या कर्तव्यांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. या दुरुस्तीनंतर सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमांची अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य कर्तव्यांमध्ये समावेश झाला आहे. आणखी वाचा

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. नितीन रमेश उदास

पदनाम: मुख्य समाज विकास अधिकारी

ई-मेल आयडी: Nitin.Udas@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931499

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. संदीप कांबळे

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931699

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. अक्षय बुळे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8805300645

विभागाची माहिती

विभाग पत्ता: तळमजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे 411005

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: sdd@punecorporation.org

image