रस्ते देखभाल वाहन

रस्ते देखभाल वाहन

रोड अॅम्ब्युलन्स अर्थात रस्ते देखभाल वाहन या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे रस्ते अभियंते आणि कंत्राटदारांना नागरिकांच्या रस्त्यांसंदर्भातील तक्रारींची कधीही आणि कुठेही नोंद ठेवणे शक्य आहे.

PMC MOBILE APP FEATURE

  • पुणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागास विविध तक्रारी प्रभावीपणे हाताळण्यास मदत झाली आहे. 
  • भूमिकेनुसार लॉग-इन (रस्ता विभाग-रस्ते अभियंता किंवा कंत्राटदार इ.)
  • तक्रारींचा माहितीफलकडॅशबोर्ड (निवडलेल्या भूमिकेनुसार)
  • तक्रारींचे श्रेणीनिहाय तपशील (ओपन टास्क, प्रलंबित कामे, सुरु असलेली कामे, नेमून देण्यात आलेली कामे इ.)
  • तक्रार नकाशे (तक्रारींची नकाशावरील ठिकाणे)
  • तक्रार वर्कफ्लो

Contact us

info@punecorporation.org