Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

  • पुणे महानगरपलिकेच्या हद्‌दीतील सर्व अंतर्गत व विकास आराखड्यातील(डीपी) रस्त्यांचा विकास, देखभाल, दुरुस्ती
  • पदपथ बनविणे अथवा दुरुस्ती करणे 
  • विविध केबल कंपन्या व नागरिकांना उत्खननास परवानगी व नियंत्रण
  • रस्ता वाहतूक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे.
  • १२ मी रुंदी पर्यत रस्त्यांची देखभाल दुरूस्ती क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर केली जाते. १२ मी व त्यापेक्षा जास्त रूंदीच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती मुख्य खात्याकडून करण्यात येते.

POLICIES

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. अनिरुद्ध पावसकर

पदनाम: मुख्य अभियंता (प्रकल्प)

ई-मेल आयडी: apawaskar@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931324

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सायली आल्हाट

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 2025501095

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. संदेश शिर्के

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8888558384

विभागाची माहिती

विभाग पत्ता: पुणे महानगर पालिका शिवाजी नगर पुणे ४११००५

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure
Key Documents
image