Recruitments

Department Name Recruitment Title Recruitment File Start Date End Date
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडील जाहिरात क्र.१/३०, दि.२०.०४.२०२० अन्वये पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी (वर्ग २) व दुसऱ्या टप्प्यातील स्त्री रोग तज्ञ (वर्ग १) या संवर्गांची निवड यादी व प्रतिक्षा यादी (सुधारित यादी). बुधवार, सप्टेंबर 9, 2020 बुधवार, सप्टेंबर 23, 2020
आरोग्य विभाग निवासी वैद्यकीय / स्त्री- रोग’ अधिकारी या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी / प्रतीक्षा यादी (सुधारित यादी) मंगळवार, सप्टेंबर 8, 2020 बुधवार, सप्टेंबर 23, 2020
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य खात्याकडे ई.सी.जी.टेक्निशियन (वर्ग -३) या हुद्यावर ६ महिने मुदतीसाठी करार पद्धतीने सेवा घेणेबाबत. मंगळवार, जुलै 21, 2020 गुरुवार, डिसेंबर 31, 2020
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य खात्याकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ (वर्ग -३) या हुद्यावर ६ महिने मुदतीसाठी करार पद्धतीने सेवा घेणेबाबत. मंगळवार, जुलै 21, 2020 गुरुवार, डिसेंबर 31, 2020
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य खात्याकडे प्रयोगशाळा सहाय्यक (वर्ग -३) या हुद्यावर ६ महिने मुदतीसाठी करार पद्धतीने सेवा घेणेबाबत. मंगळवार, जुलै 21, 2020 गुरुवार, डिसेंबर 31, 2020
अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक करार पद्धतीने नेमणुकीचा निकाल बुधवार, मे 20, 2020 शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020