माहिती व तंत्रज्ञान विभाग

Select Projects

पुणे कनेक्ट

`पुणे कनेक्ट’ हे अॅड्रॉईड आणि आयओएस बेस्ड अॅप असून यापूर्वी याच नावाने असलेल्या अॅपची ही सुधारित आवृत्ती आहे. नवी आणि अधिक प्रतिसादात्मक असलेल्या `पुणे कनेक्ट’मध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत –

  • कोणत्याही वेळी तक्रार दाखल करण्याची सुविधा. प्रवासातही तक्रारीची स्थिती तपासण्याची सुविधा
  • सर्व लोकप्रिय सोशल मिडियावर आणि ई-मेलद्वारे ही अॅप शेअर करण्याची सुविधा
  • अॅपमधून पुणे महानगरपालिकेसह अन्य आपत्कालीन क्रमांकावर थेट फोन करण्याची सुविधा
  • लोकप्रतिनिधी आणि पुणे महानगरपालिकेमधील अधिकार्‍यांचे क्रमांक पाहण्याची सुविधा
  • पुणे महानगरपालिकेचा नकाशा पाहण्याची सुविधा
  • पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडिया चॅनल्सला जोडण्याची संधी
  • अदा केलेल्या देयके पाहण्याची सुविधा
  • सेवेचा अधिकार कायद्यांतर्गत परवाना आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या ४० सेवांची स्थिती पाहण्याची सुविधा

जर तुम्ही अद्यापही अॅप डाऊनलोड केले नसेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून अॅप डाऊनलोड करून घेऊ शकता: