पीएमसी मोबाईल अॅप

पीएमसी मोबाईल अॅप

सरकारी कामकाजात उपलब्ध माहिती तंत्रज्ञाना स्रोतांच्या सुयोग्य वापरावर ई-गव्हर्नन्सचे यश अवलंबून असते.

PMC MOBILE APP FEATURE

  • मालमत्ता कर देयक व थकित रकमेविषयी माहिती तपासणी  
  • व्यवसाय कर व थकित रकमेचा तपशील पाहण्याची सुविधा   
  • पाणी मीटर कनेक्शन तपासण्याची सोय तसेच थकित रकमेचा तपशील पाहता येणार
  • जन्म नोंदणीसंदर्भातील तपशील
  • मृत्यू नोंदणीसंदर्भातील तपशील
  •  दुकाने आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र तपशील
  •  तक्रार नोंदणी व अभिप्राय सादर करण्याची सुविधा
  • पावसाची माहिती (मान्सूनदरम्यान धरणसाठा इ.,)
  • तुमच्या जवळच्या सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे जवळचा विभाग किंवा शहर नागरी केंद्र शोधण्याची सुविधा  

Contact us

कोणत्याही नागरी समस्येसंदर्भात आम्हाला संपर्क करण्यासाठी ई-मेल: info@punecorporation.org, पुणे महानगरपालिका ऑपरेटर संपर्क क्रमांक 020-25501000 पुणे महानगरपालिका सुरक्षा संपर्क क्रमांक 020-25501130.