कोरोना अद्यावत माहिती

#PunekarFightsCorona
I am Responsible 2
Vaccination
Registration
Vaccination Registration 

रुग्णालयात बेड मिळणेबाबत

हेल्पलाईन नंबर : ०२०-२५५०२११० / ०२०-६७८०१५००

Home | Pune Municipal Corporation ९०४९२७१२१७ / ९०४९२७१०३४

कोरोना हेल्पलाईन रुग्णवाहिकेसाठी

हेल्पलाईन नंबर : ९६८९९३९३८१ / १०८

कोरोना हेल्पलाईन शववाहिनीसाठी

हेल्पलाईन नंबर : ९६८९९३९६२८ / ९०११०३८१४८
  ०२०-२४५०३२११ / ०२०-२४५०३२१२

अतिरिक्त बिल आल्यास

हेल्पलाईन नंबर : ०२०-२५५० २११५

अतिरिक्त हेल्पलाईन नंबर

Home | Pune Municipal Corporation

नवीन काय आहे

 • 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनधिकृत...

  अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा..

  आणखी वाचा
 • मा. श्री. मुरलीधर मोहोळ, महापौर यांच्या प्रयत्नातून...

  अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा..

  आणखी वाचा
 • स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत भित्तीचित्र (wall painting)...

  Click here for more information..

  आणखी वाचा
 • पुणे भारतातील सर्वांत स्वच्छ शहरांमध्ये ५वे

  अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा..

  आणखी वाचा
विभागाचे नाव विषय डाउनलोड प्रारंभ तारीख अंतिम तारीख
आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका- वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाकरिता तात्पुरत्या स्वरुपात अध्यापन वर्ग पद भरतीबाबत. सोमवार, जानेवारी 17, 2022 रविवार, जानेवारी 23, 2022

विभागाचे नाव एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट डाउनलोड प्रकाशित दिनांक
प्राथमिक शिक्षण विभाग पुणे मनपाच्या सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या मनपा शाळा क्र.२५ जी घोरपडे पेठ आणि मनपा ८२ जी कोंढवा खुर्द येथील एस.एस.सी बोर्डाचा अभ्यासक्रम असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा चालविणेबाबत महानगरपालिका मिळकत वाटप नियमावली २००८ आणि शिक्षण हक्क कायदा विचारात घेऊन जाहीर प्रकटन देऊन मनपा शाळा चालविण्याचा संयुक्त शैक्षणिक प्रकल्पाकरिता पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अटी व शर्ती नमूद करून स्वारस्याची अभिव्यक्ती / ExpressionofInterestप्रसिद्ध करीत आहोत. Download (286 KB) pdf सोमवार, डिसेंबर ६, २०२१
विभागाचे नाव जाहीर प्रकटन विषय डाउनलोड प्रकाशित दिनांक
पुणे महानगरपालिका मे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रित) अधिनियाम दि. १२-०३-२०२१ अन्वये पारित करून ३१ डिसेंबर २०२० पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनधिकृत बांधकामे व मोकळे भूखंड नियमानवीत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. Download (976 KB) pdf शनिवार, जानेवारी ८, २०२२
पाणीपुरवठा व पंपिंग विभाग गुरुवार दि. ०६-०१-२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीवरील व रामटेकडी टाकीवरील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य उपरोक्त पंपिंग अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. Download (116 KB) pdf सोमवार, जानेवारी ३, २०२२
आरोग्य विभाग १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-१९ लसीकरण सुरु करणे बाबत Download (405 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर ३१, २०२१
मिळकत कर विभाग दि. ०१-०४-२०२१ ते ३१-१२-२०२१ या कालावधीमध्ये सुमारे ७,८१,७२२ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. १३०३.८८ कोटी मिळकतकर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे. Download (126 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर ३१, २०२१
घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून शहर पातळीवर भिंती रंगविणे (Wall Painting ) स्पर्धांचे आयोजन. Download (441 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर ३१, २०२१
मिळकत कर विभाग मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने (माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नीला यांना मालमत्ता करातून सूट) अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिक व सैनिक विधवा / पत्नी यांना एकाच निवासी मालमत्ता करातून सूट देणे बाबतची कार्यवाही दिनांक ०१/१०/२०२० पासून सुरु करणेत येत आहे. Download (95 KB) pdf बुधवार, डिसेंबर २२, २०२१
घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम - 'स्वच्छ तंत्रज्ञान आव्हान' स्पर्धेचे आयोजन Download (817 KB) pdf सोमवार, डिसेंबर २०, २०२१
घनकचरा व्यवस्थापन विभाग संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त दिनांक २० डिसेंबर २०२१ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान पुणे शहरात चित्ररथाद्वारे जनजागृती करणेबाबत Download (245 KB) pdf सोमवार, डिसेंबर २०, २०२१
पाणीपुरवठा व पंपिंग विभाग शुक्रवार दिनांक १७-१२-२०२१ रोजी लष्कर पाणीपुरवठा / बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रा अंतर्गत मुख्य जल वाहिन्यां वरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने लष्कर पंपिंग येथील उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे पुणे शहराच्या वरील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे. Download (70 KB) pdf बुधवार, डिसेंबर १५, २०२१
पाणीपुरवठा व पंपिंग विभाग गुरुवार दिनांक १६-१२-२०२१ रोजी बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जलवाहिन्यांवरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने ठाकरसी टाकी व भामा आसखेड येथील उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे पुणे शहरातील वरील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे. Download (70 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१
आरोग्य विभाग येरवडा स्मशानभूमी येथील शवदाहिनी क्र. ०१ ची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याठिकाणची शवदाहिनी दि. ११-१२-२०२१ ते २१-१२-२०२१ या कालावधी मध्ये बंद राहणार आहे. Download (50 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१
बांधकाम विकास विभाग महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या परिशिष्ट ८ मधील नियम क्र. १३ व १५ (१) अन्वये देण्यात येते कि, सॅन २०२१-२०२२ साठी सर्व वॉर्डातील मिळकतीचे वर्षीक करपात्र मूल्य (Annual Rateable Value) दर्शिवणारे 'आकारणी पुस्तक' (Assessment Book) संगणकीय आकारणी नोंद तयार केले असून, ते पाहण्याकरिता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयाच्या कर आकारणी विभागात तळमजला खोली क्र. ६, ११ व १३ मध्ये ठेवले आहे. Download (118 KB) pdf शुक्रवार, डिसेंबर १०, २०२१
निवडणूक विभाग आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेतर्फे दि. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी अद्यावत करणेच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याबाबत जनजागृती करणेची कार्यवाही संयुक्तरित्या जिल्हाधिकारी, पुणे व महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेतर्फे करण्यात येत आहे. Download (286 KB) pdf बुधवार, नोव्हेंबर ९, २०२१
माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग प्रभाग क्र. ९ बालेवाडी येथे पुणे महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या इमारतीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणेबाबत जाहीर प्रकटन Download (8.92 MB) pdf बुधवार, नोव्हेंबर ३, २०२१
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, नागरिकांकडून योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. Download (56 KB) pdf मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत महिला/पुरुषांकडून योजनांसाठी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. Download (71 KB) pdf मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१
समाज विकास विभाग एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे Download (71 KB) pdf मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१
घनकचरा व्यवस्थापन विभाग गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करणेबाबत पुणे महापालिकेच्या वतीने सर्व पुणेकरांना जाहीर आवाहन Download (53 KB) pdf शनिवार, ११ सप्टेंबर २०२१
वृक्ष विभाग पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा संदर्भात जाहिर प्रकटन Download (86 KB) pdf शुक्रवार, २० ऑगस्ट २०२१
वृक्ष विभाग वृक्ष प्राधिकरणाकडे करावयाच्या अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्र संदर्भात जाहीर प्रकटन Download (56 KB) pdf शुक्रवार, २० ऑगस्ट २०२१
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मुख्य इमारत पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा २०२१-२०२२ Download (183 KB) pdf गुरुवार, १७ जून २०२१
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मुख्य इमारत नागरिकांसाठी "पुराबाबत सावधानतेचा इशारा" Download (34 KB) pdf गुरुवार, १७ जून २०२१
आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मुख्य इमारत पुणे महानगरपालिकेचे "आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मुख्य इमारत" कक्ष सन २०२१-२०२२ आदर्श कार्यप्रणाली व संपर्क यंत्रने संबंधित सूचना Download (1.23 MB) pdf शुक्रवार, ११ जून, २०२१
प्राथमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष २०२१ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा रद्द करण्याबाबत. Download (1.89 MB) pdf शुक्रवार, ११ जून, २०२१
पाणीपुरवठा व पंपिंग विभाग पाणी मीटर थकबाकी वसुली मोहीम Download (289 KB) pdf शुक्रवार, ११ जून, २०२१
महिला व बाल विकास विभाग कोरोणा विषाणू मुळे आई वडील गमवलेल्या 0 ते 18 वर्षाखालील बालकांसाठी रुपये ५ लाख अनुदान मिळणेबाबत शासकीय योजना. Download (251 KB) pdf बुधवार, ०९ जून, २०२१
प्राथमिक शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) साठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्याबाबत. Download (1.47 MB) pdf शुक्रवार, २८ मे, २०२१
प्राथमिक शिक्षण विभाग सन २०२१-२२ च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. Download (2.22 MB)pdf शुक्रवार, २८ मे, २०२१
पाणीपुरवठा व पंपिंग विभाग गुरुवार दिनांक २०/०५/२०२१ रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंदबाबत Download (383 KB)pdf सोमवार, १७ मे , २०२१
शहर अभियंता विभाग पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जुन्या घरांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा धोक्याच्या घरांपासून राहणाऱ्या नागरिकांना व त्या घराच्या आसपास तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवितास धोका नाहीसा करण्याबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घेणेबाबत. Download (833 KB)pdf सोमवार, १२ एप्रिल, २०२१
आरोग्य विभाग आरोग्य खात्याकडे 44 दिवसांच्या कालावधीकरिता सहा महिन्यांपर्यंत करार पद्धतीने एकवट वेतनावर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची सेवा घेणे बाबत Download (4 MB) pdf शुक्रवार, ९ एप्रिल २०२१
निवडणूक विभाग प्रभाग क्र. (८क) औंध-बोपोडी व प्रभाग क्र (२९ ब) नवी पेठ- पर्वती करीता रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक २०२१ मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत. Download (620 KB) pdf शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१
बांधकाम विकास विभाग महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २१० (१)(ब) अन्वये पुणे शहरातील ९ मी. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव Download (620 KB) pdf मंगळवार, डिसेंबर २९,२०२०
समाज विकास विभाग दिव्यांग नागरिक, केंद्र व राज्य शासन यांचेकडून विशेष प्राविण्य (राष्ट्रपती पदक, शौर्य पदक इ. ) मिळालेले व स्वातंत्र सैनिक मोफत बसपास योजना Download (39.4 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, युवक कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, नागरिकांकडून योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. Download (75 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत महिला/पुरुषांकडून योजनांसाठी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. Download (92.8 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
समाज विकास विभाग एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसहाय्य देणेची योजना आहे Download (87.7 KB) pdf बुधवार, डिसेंबर ९,२०२०
आयकर विभाग रक्कम रु. ५० लाखापुढील थकबाकी संदर्भात थकबाकीदारांवर केली कारवाई Download (720 KB) pdf बुधवार, नोव्हेंबर ४, २०२०
घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका व स्वच्छ पुणे सेवा सरकारी संस्था यांचेमार्फत आयोजित फिरते व्ही.- कलेक्ट मोहिमेबाबत Download (657 KB) pdf बुधवार, नोव्हेंबर ४, २०२०
पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका मालमत्ता व व्यवस्थापन विभाग Download (3 MB) pdf गुरुवार,ऑगस्ट ६,२०२०
बांधकाम विकास विभाग पुणे शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दिशा दर्शक कमानी (गॅन्ट्रीज) पैकी धोकादायात झालेल्या गॅन्ट्रीज निष्कासित करुन वाहतूक करणे Download (956.22 KB) pdf बुधवार, मे २७, २०२०
महानगरपालिका आयुक्त कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामधील जीर्ण/मोडकळीस आलेल्या धोकादायक मिळकतींची यादी व मा.महापालिका आयुक्त यांचे आदेश दि.२३/०५/२०२० Download (1.71 MB) pdf शनिवार, मे २३, २०२०
पुणे महानगरपालिका पावसाळा कालावधीत जुन्या वास्तू, लेबर कॅम्प, झोपडपट्टी, सीमा भिंती ई घ्यावयाची काळजी Download (236.87 KB) pdf गुरुवार, मे २१, २०२०
बांधकाम विकास विभाग पुणे शहरातील धोक़ादायक मिलकतचीं यादी Download (165.2 KB) pdf गुरुवार, मे २१, २०२०
बांधकाम विकास विभाग जाहीर प्रगटन - जुने / धोकादायक ईमारती Download (363.35 KB) pdf मंगळवार, एप्रिल ७, २०२०
पुणे महानगरपालिका नागरिकांना भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यासाठी मनपाचे जाहीर प्रकटन Download (284.4 KB) pdf गुरुवार, मार्च २६, २०२०
घनकचरा व्यवस्थापन विभाग कचरा वर्गीकरण संदर्भात Download (108.1 KB) pdf बुधवार, मार्च २५, २०२०
प्रधान मंत्री आवास योजना ऑनलाइन सोडतीचे दिनांक २१ मार्च २०२० रोजी आयोजित केलेला ऑनलाइन घरकुल सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे. Download (28.8 KB) pdf बुधवार, मार्च १८, २०२०
कोरोना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वे Download pdf शुक्रवार, मार्च १३, २०२०
आरोग्य  विभाग पुणे मनपाचे रुग्णालयांमध्ये तज्ञ बंधपत्रित वैदयकीय अधिकारी (पी.जी.बॉन्ड) व बंधपत्रित वैदयकीय अधिकारी (यु.जी.बॉन्ड) यांचे सेवेबाबत. Download (1.36 MB) pdf शनिवार, फेब्रुवारी १, २०२०
क्रीडा विभाग क्रीडा पुरस्कार सन २०१९-२० जाहिर प्रकटन Download (192.9 KB) pdf शुक्रवार, नोव्हेंबर २२, २०१९
सामाजिक विकास विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह सन २०१९-२०२० वसतिगृह प्रवेश जाहिरात Download (41.1 KB) pdf बुधवार, जुलै २४, २०१९
आयकर विभाग मिळकत कर धनादेशाद्वारे भरण्याबाबत महत्वाची सूचना Download (27.5 KB) pdf शुक्रवार, जुलै १९, २०१९
घनकचरा व्यवस्थापन विभाग शहरातील राडारोडा निर्मूलनाकरिता स्वतंत्र यंत्रणेबाबत Download (32.4 KB) pdf मंगळवार, जून १८, २०१९
रोड विभाग पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या रस्त्या संदर्भातील तक्रारींचे त्वरेने निराकरण होण्याचे दृष्टीने अधिकारी संपर्क क्रमांक Download (52.4 KB) pdf सोमवार, जून १७, २०१९
आरोग्य विभाग विविध प्रकारच्या व्यवसायांसाठीच्या परवान्याबाबतचे जाहीर प्रकटन. Download (28.9 KB) pdf शुक्रवार, जून १४, २०१९
बांधकाम विकास विभाग शहरातील धोकादायक इमारतींबाबत महत्वाचे जाहीर प्रकटन  Download (32.9 KB) pdf गुरुवार, जून १३, २०१९
विभागाचे नाव जाहीर प्रकटन विषय डाउनलोड प्रारंभ तारीख अंतिम तारीख
घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत जन जागृती करणे करिता एफ.एम. रेडीयोच्या माध्यमाद्वारे जाहिरात करणेकरिता दरपत्रक मागविणेस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. Download (627 KB) pdf गुरुवार, ६ जानेवारी २०२२ सोमवार, १० जानेवारी २०२२
घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका हद्दीत इकोमाक्स गो (इं) कंपनी मार्फत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ एटीएम बसविणे कमी चंडीगड सेक्टर २१ येथून पुणे महापालिका हद्दीमध्ये दहा स्वच्छ एटीएम ची वाहतूक ट्रकच्या सहाय्याने करणेकमी दरपत्रक देणेबाबत. Download (286 KB) pdf शुक्रवार, 10 डिसेंबर, 2021 मंगळवार, 14 डिसेंबर 2021

--- सध्या कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

--- सध्या कुठलेही अवतरण संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

छायाचित्रे गॅलरी

Home and Co-operation Minister Amit Shah during the Bhumi poojan of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Home and Co-operation Minister Amit Shah while addressing the crowd
सर्व पहा

व्हिडिओ गॅलरी

The foundation of Chhatrapati Shivaji Maharaj statue and the inauguration of Babasaheb Ambedkar statue

Now you can register and correct your name in the voter list online anytime and anywhere

आमचे प्रमुख उपक्रम

 • pmc care logo
  पीएमसी केअर
 • pmc logo
  ओपन डेटा
 • social media image
  सोशल मीडिया सेल
 • faq logo
  ई एफ ए क्यू

महापालिकेचे माननीय सदस्य

इतर संबंधित संकेतस्थळे