• वर्षनिहाय आकडेवारीची

  अधिक वाचा
 • Local Body Tax projections for 2016 - 2017.

  अधिक वाचा
 • वस्तू आणि त्यावर लागू असलेल्या एलबीटी

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

मे. राज्य शासनाने पुणे मनपा हद्दीतील व्यावसायिक यांचेकडून खप, वापर व विक्री यासाठी आयात होणाऱ्या मालाच्या प्रवेशावर दिनांक १.४.२०१३ पासून आयातकराऐवजी स्थानिक संस्था कर लागू केलेल्या  आहे.

 • पुणे मनपा हद्दीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची स्थानिक संस्था कर कार्यालायाकडे नोंद करुन घेणे

 •  नोंदणीकृत व्यावसायिक यांनी दरमहा आयात केलेल्या मालवर योग्य तो कर भरुन घेणे
 •  चलन काढून दिल्यानंतर ते पुणे मनपाने नियुक्त केलेल्या बॅंकामध्ये भरले ? याची खातरजमा करणे
 •  नोंदणीकृत व्यावसायिक यांना चलने काढण्यासाठी तसेच वार्षिक विवरण पत्रे भरण्यासाठी तांत्रिक सेवा (युजर नेम, पासवर्ड इ.) उपलब्ध करुन देणे
 •  मे. राज्य शासनाने स्थानिक संस्था कराबाबत वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांची/शासन परिपत्रकांची नोंदणीकृत व्यावसायिकांना माहिती देणे
 •  जे नोंदणीकृत व्यापारी कराचा भरणा करणार नाहीत किंवा कमी प्रमाणात कराचा भरणा करतात, अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना रितसर आवश्यक त्या नोटीसा पाठविणे
 •  त्याचप्रमाणे जे नोंदणीकृत व्यापारी स्थानिक संस्था कराचे वार्षिक विवरण पत्रे सादर करणार नाहीत अशा सर्व व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना रितसर आवश्यक त्या नोटीसा पाठविणे.

DOCUMENTS

DEPARTMENT INFORMATION

राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ रोजी जकात कराऐवजी स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी केली होती. पुणे महानगरपालिका हद्दीतील नोंदणीधारक व्यावसायिकांनी दायित्वानुसार स्थानिक संस्था कराचा भरणा करुन पुणे शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला आहे.

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री उदास नितीन रमेश

पदनाम: सह महापालिका आयुक्त

ई-मेल आयडी: nitin.udas@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931499

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती.उज्वला कांदे

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 2025501425

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.सचिन नलावडे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक:

विभागाची माहिती

विभाग पत्ता: स्थानिक कर विभाग, पुणे महानगरपालिका, स्वर्गीय शिवाजीराव आधाव भवन, शिवाजीनगर, पुणे - 411 005

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: localbodytax@punecorporation.org

HOD's Note

Key contact

Public Disclosure
Key Documents
image