जलद दुवे
ONLINE FOOTPRINTS
OVERVIEW & FUNCTIONING
-
क्षमता बांधणी
व्यवस्थापनातील बदल प्रक्रियेमध्ये क्षमता बांधणी हा एक महत्वाचा उपक्रम आहे.
-
कॉल सेंटर
नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी आणि पुणे शहराला स्मार्ट पुणे करण्यासाठी कॉल सेंटरची महत्वाची भूमिका आहे.
-
पीएमसी केअर
पीएमसी केअर नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभागातून सर्वसमावेशक पद्धतीनं सेवा पुरविण्याचं काम करणार आहे.
-
डिजीटल केंद्रे
पुणे शहरातील नागरिकांना अधिकाधिक सुलभ सेवा मिळाव्यात यासाठी पुणे महानगरपालिकेत डिजीटल एक्सपिरियन्स सेंटर (डीईसी) उभारण्याचे प्रस्तावित आहे.
-
एंटरप्राईज डॅशबोर्ड
कार्यान्वयनासंदर्भातील आणि गरजांचे विश्लेषण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत डॅशबोर्ड बसविण्यात आले आहेत.
-
गुणतक्त्याच्या उपक्रम
स्मार्ट प्रशासनाच्या चौकटीत मूल्यांकन आणि देखरेखीच्या कामगिरीला अत्यंत महत्त्व आहे.
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या शहराला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम नागरी सुविधा पुरविणे आवश्यक असते. पुणे महानगरपालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग यासाठी प्रभावीपणे काम करत आहे. या विभागामार्फत नागरिकांना सेवा वितरित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या वर्तमान प्रक्रियांचे सुलभीकरण, त्रुटींचे निराकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करून कमीत कमी मानवी हस्तक्षेप असलेल्या संगणक-मोबाईल-तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात येतात. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे, आवश्यक ते नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, सेवांचे वितरण करणा-या अधिकारी-कर्मचार्यांना प्रशिक्षित करण्याचे काम विभागामार्फत करण्यात येते. यामुळे सेवांच्या लाभार्थ्यांना पारदर्शक, गतिमान सेवा उपलब्ध होतात. विविध प्रकारच्या योजनांच्या लाभाचे थेट हस्तांतरण, ऑनलाईन करसंकलन, ऑनलाईन जन्म-मृत्यु प्रमाणपत्र आदी प्रकारच्या सुविधांसह अशा अनेक सुविधांचा त्यामध्ये समावेश आहे.
नागरिकांना महानगरपालिकेशी सुलभपणे संवाद साधता यावा, यासाठी PMC CARE प्रकल्पांतर्गत सहज आणि सोपी माध्यमेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याद्वारे नागरिक सेवेसंदर्भातील सूचना आणि तक्रारी महानगरपालिकेपर्यंत पोहोचवितात. त्यांची विहित कालावधीत दखलही घेतली जाते. याशिवाय नागरिकांना महानगरपालिकेच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेचे सोशल मिडियावरही अस्तित्व निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागात सोशल मिडिया कक्ष कार्यान्वित आहे.
विभागातील अनेक प्रकल्पांना विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
KEY PROJECTS

POLICY AND GUIDELINES
DASHBOARDS
KEY SERVICES
ABOUT US

PARTNERSHIPS & INITIATIVES
सिटी डिजिटल स्ट्रॅटेजी
पुणे महानगरपालिकेने शहराला ख-या अर्थाने डिजीटल बनविण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठीचे शहराचे डिजीटल...
go to page