Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून खालील कामे केली जातात -

 1. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा लसीकरण, राष्ट्रीय कार्यक्रम, प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात सुविधा
 2. शहरी गरीब योजना- १ लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना औषध उपचारासाठी सहाय्य
 3. कीटक प्रतिबंधक विभाग- कीटकांमुळे प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांवर नियंत्रण आणणे
 4. जन्ममृत्यू विभाग- जन्म व मृत्यूची नोंदणी करून दाखले देणे
 5. अन्न व परवाना विभाग- हॉस्पिटल, मंगल कार्यालय इत्यादीना परवाना देणे
 6. अंशदान सहाय्य योजना- मनपा कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना औषधोपचारांसाठी सहाय्य
 7. कुत्रा बंदोबस्त विभाग- भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून नियंत्रण करणे
 8. साथरोग नियंत्रण विभाग- अचानक उद्भवलेल्या साथीच्या रोगांवर नियंत्रण आणणे
 9. PCPNDT विभाग - सोनोग्राफी मशीनची नोंदणी करणे
 10. पशु वैद्यकीय विभाग
 1. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा लसीकरण, राष्ट्रीय कार्यक्रम, प्रसुतीपूर्व व प्रसुतीपशात सुविधा
 2. शहरी गरीब योजना
 3. कीटक प्रतिबंधक विभाग
 4. जन्ममृत्यू विभाग
 5. अन्न व परवाना विभाग
 6. अंशदायी सहाय्य योजना
 7. कुत्रा बंदोबस्त विभाग
 8. साथरोग नियंत्रण विभाग
 9. PCPNDT विभाग 
 10. पशु वैद्यकीय विभाग  
गुरुवार, जून 27, 2019 - 11:02
Sr No. Private Hospital Name Bed Available Under Free Bed Facility Phone Number Hospital Address
1 Sahyadri Specialty Hospital -- Reserved Bed 020-67213000 Plot No. 30-C, Erandawane, Karve Road, Pune, 411004
2 Ruby Hall Clinic 10 Reserved Bed 40, Sassoon Road, Pune, 411001
3 AIMS Aundh Institute Of Medical Sciences 2 Reserved Bed 020-25801121 Survey no 154, Aundh, Pune 411007
4 KK EYE Institute, Inlaks Budhrani Hospital 0 Bed Reserved 020-66099914 Lane No.1, Near Osho Ashram, Koregaon Park, Pune, 411001

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. रामचंद्र हंकारे

पदनाम: वैद्यकीय अधिकारी

ई-मेल आयडी: ramchandra.hankare@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689938055

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. अंजली चयनी

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 25501235

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. मंदार पोळ

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9975780980

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure
Key Documents
image