• Fire Noc

  अंतिम अग्निशामक ना हरकत

  अधिक वाचा
 • जाणून घ्या महाराष्ट्रातील पहिल्या अग्निशमन संग्रहालयाविषयी...

  अधिक वाचा
 • शहरातील अग्निशमन दल सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे!

  अधिक वाचा
 • विभागाकडून मॉक ड्रिल्समार्फत नागरिकांना आगीसंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते.

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे म.न.पा. स्थापन होण्यापुर्वीची परिस्थिती :-

इ.स.१८५६ मध्ये पुणे नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सन १८८४ पर्यत सार्वजनिक सुरक्षिततेचे काम नगरपालिकेकडे सोपविण्यात आलेले नव्हते. मात्र सन १८७६ मध्ये पुणे नगरपालिकेत, आग लागल्याची बातमी आल्याचा उल्लेख प्रथम आढळून आला आहे.  सन १८८४ ते १९१४ पर्यंतच्या कालखंडात आग विझविण्यासाठी वापरल्या जाणा-या यंत्रास हातपंप अगर मॅन्युअल फायर इंजिन म्हणत.  सन १९१२-१९१३ मध्ये पुणे नगरपालिकेने आग विझविण्यासाठी दोन  ‘ लॅन्ड स्टीम फायर इंजिनङ्क खरेदी केली.  ही यंत्रे ओढून नेण्यासाठी माणसाचा अगर बैलाचा वापर करावा लागे.  सन १९४२ मध्ये पुणे नगरपालिका, सबर्बन विभाग व कॅन्टोन्मेंट येथील आग बंबवाल्यांचा  सहकारी संघ स्थापन होवून अग्निशमन  क्षेत्रात स्थानिक पातळीवर सामूदायिक प्रयत्न करण्यात आले.  मात्र, १९४५ मध्ये हा संघ विसर्जीत झाला.  त्यावेळी पुणे नगरपालिकेने ३० अश्वशक्तीचे एक टेंडर व दोन ट्रेलर पंप घेवून कार्यक्षमतेत भर टाकली.  सन १९५० मध्ये पुणे म.न.पा स्थापन होण्यापुर्वी पुण्यात तीन अग्निशामक केंद्र अस्तित्वात होती

पुणे महानगरपालिका स्थापन  झाल्यानंतरची स्थित्यंतरे:-

सन १९५० मध्ये पुणे नगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर लगतची १७ खेडी पुणे मनपाच्या हद्दीत समाविष्ट झाली. या गावांमधील अरूंद रस्त्यांवरून अग्निशामक दलाचे वाहन जाऊ शकत नसल्याने ६ अश्वशक्तीचे ५  पोर्टेबल पंप व ‘डॉज्ङ्क मेकच्या दोन वॉटर टॅन्कस् खरेदी करण्यात येवून, त्यावर पॉवर टेक ऑफसह पंप बसविण्यात आले.  तद्नंतर एकूण पांच फायर फायटर्स वेळोवेळी दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. पूर्वी भवानी पेठेतील केंद्र हे बुरूड आळी मध्ये होते.  मात्र, हे ठिकाण व्यापारी पेठेत असल्यामुळे तसेच टिंबर डेपोचे भवानी पेठेत स्थलांतर झाल्याने महात्मा फु ले पेठेतील (पूर्वीची गंज पेठ) प्रशस्त जागेवर हे केंद्र हलविण्यात आले.  सध्या हे केंद्र अग्निशामक दलाचे मुख्यालय आहे.

 • महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घडलेल्या आग किंवा इतर आपत्कालीन दुर्घटनेत कोणत्याही प्रकारचे अग्निशामक सेवाशुल्क आकारले जात नाही. तथापि महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर मात्र अग्निशामक सेवाशुल्क आकारले जाते.
 • म.न.पा. हद्दीमध्ये व हद्दीबाहेर पुढीलप्रमाणे अग्निशामक सेवाशुल्क आकारणी केली जाते.

सेवा

हद्दीमधील शुल्क

हद्दीबाहेरील शुल्क

आग विझविणे

नि:शुल्क

१. सर्वसाधारण आग –

   रु.१००/- (१० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस  

   रु.२००/- (२० कि.मी. पर्यंत) +डीझेल भाडे+सेवक चार्जेस 

   रु.३००/- (२० कि.मी. पुढे)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस    

२. कारखाने / गोदामे यांच्या आगी –

    रु.१,०००/-(१० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस      

    रु.२,०००/- (२० कि.मी. पर्यंत)+डीझेल भाडे+सेवक चार्जेस      

 

बंदोबस्तासाठी अग्निशमन वाहन ( अग्निशमन दलाकडील पाळी पद्धतीनुसार दर )

व्हीव्हीआयपी

४०००/-

८०००/-

प्रदर्शन, सेमिनार तत्सम कामी

८०००/-

१०,०००/-

 

 

 

विभाग माहिती

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत रणपिसे

पदनाम: विभाग प्रमुख

ई-मेल आयडी: prashant.ranpise@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931991

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रमोद सोनवणे

पदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689930121

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रभाकर उम्राटकर

पदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689930082

विभागाची माहिती

विभाग पत्ता: सेंट्रल फायर स्टेशन, महात्मा पुळे पेठ, एन. न्यू इमारती बाजार, पुणे 411 042.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: pmcfireoffice@punecorporation.org

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत रणपिसे

पदनाम: विभाग प्रमुख

ई-मेल आयडी: prashant.ranpise@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931991

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रमोद सोनवणे

पदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689930121

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रभाकर उम्राटकर

पदनाम: स्टेशन कर्तव्य अधिकारी

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689930082

विभागाची माहिती

विभाग पत्ता: सेंट्रल फायर स्टेशन, महात्मा पुळे पेठ, एन. न्यू इमारती बाजार, पुणे 411 042.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: pmcfireoffice@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image