सायकल रॅली

पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे दि. ५ जून २०१९ रोजी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार वाडा -कसबा - लक्ष्मी रोड - अलका टॉकीज - फर्ग्युसन महाविद्यालय हा रॅलीचा मार्ग आहे.पर्यावरण जतन व संवर्धनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे राबवविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहातील उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.