Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे शहरातील मलनिःसारण देखभाल दुरुस्ती संबंधातील 450 मि.मी. व्यासापर्यंत कामे संबंधीत क्षेत्रीय कार्यालयामार्फत व 450 मि.मी.  पुढील सर्व व्यासाचे आर.सी.सी. ड्रेनेज लाईन्स नव्याने टाकणे दुरुस्ती स्वरुपातील कामे करणे, नदी नाल्यातील ड्रेनेज लाईन्स टाकणेचे कामे अंदाजपत्रकातील तरतूदी नुसार मलनिःसारण देखभाल दुरुस्ती मुख्य विभागाकडील वरील तक्‍त्यामध्ये दर्शविलेल्या सेवकांमार्फत केली जात आहे.

  1. सन 2015-16 च्या अंदाजपत्रकात एकूण रु.रु. 4337.02/- लाखांची एकूण 255 कामे होती. त्यापैकी र.रु. 2597.34/- पर्यंत 131 कामे पुर्ण केलेली आहेत. आता सन 2016-17 च्या अंदाजपत्रकात एकूण र.रु. 10770/- लाखाची एकूण 139 कामे मंजूर झालेली आहे. त्यापैकी र.रु. 12765/- चे एकूण 34 कामांची पु.ग.प. तसेच र.रु. 11700/- चे एकूण 2 कामांची निविदा मागविण्यात आलेली आहे.
  2. खात्यास / प्रकल्पास मिळालेली विविध बक्षिसे / पारितोषिके - निरंक
  3. प्रस्तावित प्रकल्पाची/कामांची माहिती - मुख्य मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाकडील सन 2016-17 च्या अंदाजपत्रकात खालील प्रमाणे तरतूद उपलब्ध आहे.
  4. अंदापजत्रक माहिती - मुख्य मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागाकडील सन 2016-17 च्या अंदाजपत्रकात सोबत दिलेल्या तक्त्याप्रमाणे तरतूद उपलब्ध आहे.

          

अनु क्रमांक

आर्थिक वर्ष

टोटल बजेट (रुपये लाखात)

कामाची संख्या

पूर्ण झालेल्या कामाची संख्या

पूर्ण झालेल्या कामाची रक्कम(रुपये लाखात)

1

2015-16

4337.02

255

131

2597.34

2

2016-17

10770.00

139

 

 

 

अनु क्रमांक

आर्थिक वर्ष

टोटल बजेट (रुपये लाखात)

कामाची संख्या

पूर्ण झालेल्या कामाची संख्या

पूर्ण झालेल्या कामाची रक्कम(रुपये लाखात)

1

2016-17

10770.00

139

36

2597.34

  • पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागातील 450 मि.मी. व्यास व त्या खालील सर्व व्यासाच्या आर.सी.सी. ड्रेनेज लाईन्स टाकणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे, हि कामे संबंधित क्षेत्रीय स्तरावर करण्यात येतात.  450 मि.मी. पुढील सर्व व्यासाच्या आर.सी.सी. ड्रेनेज लाईन टाकणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे हि कामे करणे या मुख्य मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभागामार्फत करण्यात येतात.
  • नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मलनिःसारण जोडणी सेवा, परवानगी व त्या अनुषंगाने आवश्यक ती देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे क्षेत्रिय स्तरावरील, क्षेत्रिय कार्यालयामार्फत केली जातात.
  • पुणे शहरातील सर्व मैलापाणी उपसा केंद्रे व मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे यांची देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे अधीक्षक अभियंता (विद्युत) या विभागामार्फत चालविण्यात येतात.

समाज विकास योजना

 

 

PROJECT INITIATIVES

विभाग माहिती

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. जगदिश खानोरे

पदनाम: अधिक्षक अभियंता

ई-मेल आयडी: jkhanore@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9089931925

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. आकाश अशोक ढेंगे

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: akashdhenge2feb@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9067764767

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. सुनील मोरे

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689939096

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure
Key Documents
image