Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाचे काम हे इतर विभागांपेक्षा काहीसे वेगळे आहे. 'पुर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असेही संबोधले जाते. संस्कृती आणि कलेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या पुणेकरांना आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच, पुणे महानगरपालिकेने १३ सांस्कृतिक केंद्रांची तरतूद केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाच्या जबाबदाऱ्यांमध्ये केंद्रांचे चार महिन्यांच्या स्लॉटमधील आरक्षणासंदर्भात व्यवस्थापन, पुणे महानगरपालिकेकडून प्रोत्साहन मिळणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, माहिती व अधिकार कायद्यांतर्गत माहिती पुरविणे, व्यवस्थापक, निर्माते आणि कलाकारांच्या समस्यांचे निराकरण करणे, प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणे इत्यादी कामांचा समावेश होतो. अधिक वाचा

सर्व सांस्कृतिक केंद्रांवर दररोज सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, व्यवसायविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि पदाधिकार्.

यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढते. अशाप्रसंगी सभागृहाच्या स्वच्छतेसह व्यासपीठाचे व्यवस्थापन आणि अतिमहत्त्वांच्या व्यक्तींच्या स्वागतासह सर्व जबाबदारी सांस्कृतिक विभागाकडे असते. याशिवाय, विभागाच्या जबाबदार्.

यांमध्ये केंद्रांचे चार महिन्यांच्या स्लॉटमधील आरक्षणासंदर्भात व्यवस्थापन, पुणे महानगरपालिकेकडून प्रोत्साहन मिळणार्.

या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, माहिती व अधिकार कायद्यांतर्गत माहिती पुरविणे, व्यवस्थापक, निर्माते आणि कलाकारांच्या समस्यांचे निराकरण करणे, प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करणे इत्यादी कामांचा समावेश होतो.

विभागाकडून चोवीस तास सेवा उपलब्ध करुन दिली जात असून विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ८ पासून संध्याकाळी 8 पर्यंत कार्यरत असतात.

समाज विकास योजना

 

 

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note
Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव:

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक:

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. विनोद लांडगे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689661034

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. रोहित जगताप

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9130016173

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure
Key Documents
image