परिपत्रक

E.g., 07/18/2019
E.g., 07/18/2019
परिपत्रक क्रमांक विभागाचे नाव विषय परिपत्रक दिनांक
3470 येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय RTI Section 4 12.07.2019
येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय RTI Section 4 12.07.2019
3466 प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी एकवट मानधनावर करारपद्धतीने ६ महिने मुदतीसाठी शिक्षक नियुक्त करणेबाबत... 10.07.2019
3465 माहिती व तंत्रज्ञान विभाग माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी(नोडल ऑफिसर) यांचे प्रशिक्षण बाबत 10.07.2019
ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ बाबत 08.07.2019
3448 निविदा विभाग कार्यालयीन परिपत्रक - महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे आपले कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने सत्वर निविदा राबवून कामकाज त्वरीत सुरु करणे बाबत. 03.07.2019
3447 निविदा विभाग कार्यालयीन परिपत्रक - महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे आपले कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने सत्वर निविदा राबवून कामकाज त्वरीत सुरु करणे बाबत. 03.07.2019
3443 कर आकारणी व कर संकलन विभाग कार्यालयीन परिपत्रक 02.07.2019
3440 कर आकारणी व कर संकलन विभाग मा. खातेप्रमुख आढावा बैठकीच्या अनुशंगाने दि. १/७/२०१९ पर्यंत द्यावयाच्या माहिती बाबत. 29.06.2019
3427 विधी विभाग नोडल ऑफिसर यांची दि.14.06.2019 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त 25.06.2019
3426 कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपलिका कामगार दिंडी आयोजनाबाबत 24.06.2019
3420 उप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती अधिकार अधिनियम २००५ चे अंतर्गत प्रसिध्द करावयाची माहिती. 20.06.2019
क्रीडा विभाग २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी योग प्रशिक्षण शिबीर व योग दिनामध्ये सहभागी होणेसाठीचा फॉर्म. 13.06.2019
3400 मध्यवर्ती भांडार विभाग दि. 14.06.2019 होणा-या रेव्हेन्यु कमिटी मिटींगबाबतची माहिती विहित नमुन्यामध्ये पाठविणेबाबत 12.06.2019
3398 निविदा विभाग पुणे महानगरपालिकेच्या ERP-SAP ट्रेनिंग हॉल, नवीन विस्तारित इमारत येथे महाटेंडर संकेतस्थळाचे प्रशिक्षण वेळापत्रक(Training Schedule) बाबत. 12.06.2019
3392 माहिती व तंत्रज्ञान विभाग माहिती तंत्रज्ञान विभागाकडील माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी माहिती व तंत्रज्ञान समन्वय अधिकारी (IT Nodal Officer) नियुक्त करणेबाबत. 11.06.2019
3391 जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग मा, विधानसभा/विधानपरिषद सन २०१९ चे द्वितीय पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिवसभराचे कामकाज संपेपर्यत कार्यालय न सोडणे बाबत. 11.06.2019
3389 विधी विभाग नोडल ऑफीसर बैठकीबाबत 11.06.2019
3388 आकाशचिन्ह व परवाना विभाग बांधकाम व्यवसायिक यांचे गृहप्रकल्पा संबधित लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकाबाबत 11.06.2019
3376 मुख्यलेखा व वित्त विभाग पुणे मनपाकडील विविध विभागांचे सन २०१३-१४ व २०१४-१५ या वित्तीय वर्षात स्थानिक निधी लेखापरिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणाबाबत. 04.06.2019
3375 निवडणुक विभाग पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ४२ अ व ब आणि प्रभाग क्र. १ अ पोट निवडणूक जून २०१९ मतदान प्रशिक्षण व मतदान केंद्रावरील नेमणूकाबाबत आदेश 04.06.2019
3374 सामान्य प्रशासन विभाग नगर सचिव कार्यालयाकडील लिपिक टंकलेखक या हुद्यावरील खुल्या गटाच्या तिक्त पदांवर पदोन्नतीने नेमणुका देणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जानुसार सेवाजेस्थाता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 04.06.2019
3373 आस्थापना विभाग सन २०१८-२०१९ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुका करणेबाबत.(हॉर्टिकल्चर) 31.05.2019
3372 आस्थापना विभाग सन २०१८-२०१९ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुका करणेबाबत. 31.05.2019
आस्थापना विभाग श्री. विजय लांडगे, महापालिका सहाय्यक आयुक्त, येरवडा कळस घानोरी क्षेत्रिय कार्यालय यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 31.05.2019
3368 महापालिका आयुक्त कार्यालय गुरुवार दि. ३०.५.२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात आलेली Revenue Committee बाबतची बैठकीचे इतिवृत्त 31.05.2019
3370 सामान्य प्रशासन विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आरोग्य निरीक्षक (५०% पदोन्नती) (वर्ग-३) हे पद पुणे महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांंमधून किमान ३ वर्षांचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांंमधून तदर्थ पदोन्नतीने भरणेबाबत. 31.05.2019
निविदा विभाग महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने निविदा व लिलाव आपले कार्यालयामध्ये सत्वर राबविणेबाबत 22.05.2019
निविदा विभाग पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारेऑनलाईन पद्धतीने निविदा व लिलाव राबविण्याचे प्रशिक्षणा बाबत 15.05.2019
3343 सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभागाकडील विविध पदावरील कार्यरत अधिकारी/सेवकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 08.05.2019
सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभागाकडील विविध पदावरील कार्यरत अधिकारी/सेवकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 08.05.2019
3331 कामगार कल्याण विभाग कामगार कल्याण निधी वार्षिक सभासद वर्गणी कपात करणे 20.04.2019
3329 मध्यवर्ती भांडार विभाग Regarding Deadstock Rujwat 20.04.2019
3323 सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ ग्रामपंचायतीकडील वर्ग -३ व ४ या संवर्गातील सेवकांपैकी ज्यांचे वयास दि.०१/०५/२०१९ ते ३१/०३/२०२० अखेरच्या मुदतीत अनुक्रमे ५८ व ६० वर्षे पूर्ण होतात. त्यांना मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त करणेबाबत. 15.04.2019
3276 सामान्य प्रशासन विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार डॉ. सुर्यकांत देवकर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग यांना देणेबाबत. 20.03.2019
3272 उप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन पुणे महानगरपालिकेकडे श्री.विनायक सुधाकर शिरसाट यांचे माहिती अधिकार अन्वये अर्जा बाबत,स्मरणपत्र -१ 19.03.2019
3261 प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महानगरपालिकेच्या शिक्षकेतर कर्मचार्याच्या विविध पदावरील कार्यरत सेवकांची फेर प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत... 13.03.2019
प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महानगरपालिकेच्या शिक्षकेतर कर्मचार्याच्या विविध पदावरील कार्यरत सेवकांची फेर प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत... 13.03.2019
3229 उप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २०(2)नुसार राज्य आयोगाने दिलेल्या शिस्तभंगा च्या करवाई बाबतच्या प्रकरणांची यादी मिळणे बाबत. 01.03.2019
3216 विधी विभाग Masuda Fee 27.02.2019
3202 सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील विविध संवर्गातील सेवकांची सुधारित प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. (उद्यान विभाग,मालमत्ता व व्यवस्थापन विभाग आणि अतिक्रमण विभाग) 22.02.2019
3199 सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व आरोग्य विभागाकडील विविध पदावरील कार्यरत अधिकारी/सेवकांची फेरप्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत. 21.02.2019
3194 महापालिका आयुक्त कार्यालय पुणे मनपाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाच्या संभाव्य पूर्वगणनपत्रकाच्या रक्कमेच्या अनुषंगाने वेळोवेळी तांत्रिक मान्यतेची मर्यादा ठरविण्यात आली असलेबाबत. 16.02.2019
3191 उप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालयीन आदेश - झोपडपट्टी सेवाशुल्क वसुलीबाबत 14.02.2019
3185 सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील नवनिर्मित "अधिपरिचारिका (ज्युनिअर नर्स)" (वर्ग,३) कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ नुसार वेतन लागू करणेबाबत. 13.02.2019
3179 क्रीडा विभाग दिनांक १५ फेबुवारी २०१९ पुणे महानगरपालिका वर्धापन दिन निमित्त क्रीडा स्पर्धाचे आयोजनाबाबत. 07.02.2019
3176 समाज विकास विभाग राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत विविध योजना/कार्यक्रम/उपक्रम राबविणे 05.02.2019
3169 उप आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन माहीती अधिकार अधिनियम २००५ च्या अंमलबजावणी बाबत 01.02.2019
3166 मध्यवर्ती भांडार विभाग बकेट बेंचेस ज्युट व इतर बॅग वाटपाचे कार्यप्रणालीबाबत ... 31.01.2019
2052 पाणीपुरवठा विभाग PIO Officer Staff List up to Jan 2019 24.01.2019