एचसीएमटीआर प्रकल्प

एचसीएमटीआर प्रकल्प

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) हा शहराच्या हद्दीतून जाणारा ३६ किलोमीटर चा वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील सहा लेन पैकी मध्यभागातील दोन लेन बीआरटी साठी तर उर्वरित चार लेन मोटार व अन्य अवजड वाहनांसाठी असतील. एलिव्हेटेड पद्धतीने बनविण्यात येणार असलेल्या, २४ मीटर रुंदीच्या या रस्त्यावर बीआरटीसाठी ३६ स्थानके उभारण्यात येणार असून हा रस्ता मेट्रोच्या मार्गांनाही जोडण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाच्या जागतिक निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

 


|       निविदेबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा       |


|       निविदेसंदर्भातील दस्तावेज पाहण्यासाठी येथे क्लिक करा       |


|       या प्रकल्पासंदर्भातील चित्रफित (Video) पाहण्यासाठी येथे क्लिक करा       |

 


 


Typical Cross Section of Elevated Corridor :