सी.पी.एस. कोर्सेस ची माहीती कमला नेहरू रुग्णालय

कमला नेहरू रुग्णालय हे मनपा चे ४५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे . हे रुग्णालय  मंगळवार पेठ येथील मध्य वस्तीत वसलेले आहे. ऐतिहासिक वास्तू शनिवार वाडापासून साधारण १/२ कि.मी.  अंतरावर  असून दळणवळनासाठी अत्यंत सोपे आहे.  हे रुग्णालय १ सप्टेंबर १९६६ रोजी  मिशनरी चर्च कडून मनपा च्या ताब्यात घेण्यात आले. सपूर्ण रुग्णालय हे १.७ एकर मध्ये वसले असून त्यातील बांधकाम हे ७४,४०० स्के.फुट एरिया मध्ये आहे. रुग्णालयातील सर्व विभाग हे संगणकीय प्रणालीने एकत्रितपणे जोडलेले ( EPABX system ) आहेत. तसेच रुग्णालयाकडील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, हाउसमन यांना राहण्याची उत्तमप्रकारे सुविधा करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालय हे १९९० पासून पदविका व पदव्युत्तर पदविका कोर्सेस साठी मान्यता प्राप्त आहे. सी.पी.एच चे कोर्सेस २००२ पासून चालू करण्यात आले. 

कमला नेहरू रुग्णालय येथे प्रयोगशाळा, क्ष- किरण विभाग ( सी.टी..स्कॅन, एम आर.आय ), फ़िजिओथेरपी, सुसज्ज अभ्यासिका, कार्डियाक सेंटर, डायलेसीस विभाग, सुसज्ज शास्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग उपलब्ध आहेत. तसेच वातानुकुलीत सभागृह, डेमो रूम उपलब्ध आहेत​.

 

अकॅडेमिक प्रमुख तथा सदस्य सचिव सी.पी.एस समिती

कमला नेहरू रुग्णालय

पुणे महानगरपालिका

 


 

 

MOH Dr. Ramchandra Hankare

एमओएच डॉ. रामचंद्र हंकारे

  

Superintendent Dr. Lata Trimbake

अधीक्षक डॉ. लता त्र्यंबके

  

Academic Incharge Dr. Kiran Mhankale

शैक्षणिक प्रभारी डॉ. किरण म्हंकाळे​​​

 


 

विभाग निहाय शिक्षकांची माहीती

अ.क्र.

कोर्सेस

युनिट

शिक्षक

सहा. शिक्षक

०१

डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ

I

डॉ. गोगावले वैजयंती सदाशिव ( MD )

डॉ.अनिता चंद्रशेखर भोसले ( MD )

II

डॉ. अनुराधा निखील माईनकर ( MD )

डॉ.डोळे संजीव शंकर ( MD )

०२

डिप्लोमा इन गायनॅकलॉजी

I

डॉ.संजीव ज्ञानेश्वर डांगरे ( MD )

डॉ. पराग आनंद बिन्नीवाले ( MD )

II

डॉ. नितीन शरदचंद्र  गुप्ते ( MD )

डॉ.काळे आशिष रामचंद्र ( MD )

०३

डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक

I

डॉ. मनोज तोडकर (MS. Ortho, MCH )

डॉ.गोवर्धन इंगळे (MS. Ortho )

II

डॉ. मिलींद गांधी (MS. Ortho )

संजय भालेराव  (MS. Ortho )

 

डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ​

Dr. Vaijayanti Gogawale​ ( MD )

---

डॉ. गोगावले वैजयंती सदाशिव ( MD )

Dr. Anita Bhosale( MD )

---

डॉ.अनिता चंद्रशेखर भोसले ( MD )

Dr. Anuradha Mainkar( MD)

---

डॉ. अनुराधा निखील माईनकर ( MD )

Dr. Sanjiv Dole( MD )

---

डॉ.डोळे संजीव शंकर ( MD )

डिप्लोमा इन प्रसुतिशास्त्र व स्त्री रोग तज्ञ ​

Dr. Sanjiv Dangare( MD )

---

डॉ.संजीव ज्ञानेश्वर डांगरे ( MD )

Dr. Parag Biniwale( MD )

---

डॉ. पराग आनंद बिन्नीवाले ( MD )

Dr. Nitin Gupte( MD )

---

डॉ. नितीन शरदचंद्र  गुप्ते ( MD )

Dr. Ashish Kale( MD )

---

डॉ.काळे आशिष रामचंद्र ( MD )

डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक्स

Dr. Manoj Todkar ( MS). (MCH.)

---

डॉ. मनोज तोडकर (MS. Ortho, MCH )

Dr. Manoj Todkar ( MS). (MCH.)

 

---

डॉ.गोवर्धन इंगळे (MS. Ortho )

Dr. Milind Gandhi ( MS)

---

डॉ. मिलींद गांधी (MS. Ortho )

Dr. Sanjay Bhalerao  ( MS)

 

---

डॉ.  संजय भालेराव  (MS. Ortho )

 

 


 

संपर्क

डॉ. किरण म्हंकाळे

दूरध्वनी क्र. ०२० – २५५०८६२१

०२० – २५५०८५००/०१

ई – मेल - as [dot] knhpmcpune [at] gmail [dot] com

Academic Incharge Dr. Kiran Mhankale

 

 

 

डिप्लोमा इन गायनॅकोलॉजी

 

 

  

 

 

  

 

 

 

डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक्स

 

 

 

 

 

 

 

 

 

 

डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ​

 

 

 

 

 

 

 


 


 

कोर्सेस ची माहीती

  1. डिप्लोमा इन प्रसुतिशास्त्र व स्त्री रोग तज्ञ 
  2. डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ
  3. डिप्लोमा इन ऑर्थोपेडीक्स

 

शैक्षणिक उपक्रम

साप्ताहिक केस प्रझेनटेशन

 


 

सामाजिक उपक्रम

ओ.आर.एस. व स्तनपान आठवडा कार्यक्रम व इतर राष्ट्रीय कार्यक्रम