नवीन काय आहे

 • Garden Swachhta Week

  उद्यान स्वच्छता सप्ताह

  भारतातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे...

  आणखी वाचा
 • DigiTech award

  पुणे महानगरपालिकेला डिजीटल पेमेंटस्‌ उपक्रमांसाठी पुरस्कार

  पुणे महानगरपालिकेला `ईटी-गव्हर्नमेंट डिजीटेक ऍवॉर्डस्‌ २०१९' अंतर्गत `बेस्ट...

  आणखी वाचा
 • डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र

  डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र

  पुणे महानगरपालिका व राष्ट्रीय पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या...

  आणखी वाचा
 • ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन फोटो

  'ओला कचरा व्यवस्थापन पर्यायांचे प्रदर्शन' समारोप

  पुणे महानगरपालिकेच्या वतीने `मिशन २०२०' अंतर्गत कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे...

  आणखी वाचा
Recruitment No Recruitment Title Department Name Recruitment File Start Date End Date
369 आज्ञापत्र - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वर्ग-१ मधील एकाकी पदांवरील हंगामी नेमणूकीबाबत. सामान्य प्रशासन विभाग शुक्रवार, जून 7, 2019 गुरुवार, ऑगस्ट 1, 2019
357 सन २०१८-२०१९ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुका करणेबाबत.(बी. ई. सिव्हील, डि.सी.ई (डिप्लोमा सिव्हील), बी.ई ... आस्थापना विभाग शुक्रवार, मे 31, 2019 मंगळवार, जून 25, 2019
356 सन २०१८-२०१९ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या नेमणुका करणेबाबत.(हॉर्टिकल्चर) आस्थापना विभाग शुक्रवार, मे 31, 2019 मंगळवार, जून 25, 2019
--- सध्या कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

--- सध्या कुठलेही कोटेशन संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

क्षणचित्रे

भरती

जाहीर प्रकटन
एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट
--- सध्या कुठलेही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---
कोटेशन

--- सध्या कुठलेही कोटेशन संकेतस्तळावर उपलब्ध नाही ---

Key Projects

उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर)

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) हा शहराच्या हद्दीतून जाणारा ३६ किलोमीटर चा वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील सहा लेन पैकी मध्यभागातील दोन लेन बीआरटी साठी तर उर्वरित चार लेन मोटार व अन्य अवजड वाहनांसाठी असतील. एलिव्हेटेड पद्धतीने बनविण्यात येणार असलेल्या, २४ मीटर रुंदीच्या या रस्त्यावर बीआरटीसाठी ३६ स्थानके उभारण्यात येणार असून हा रस्ता मेट्रोच्या मार्गांनाही जोडण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पाच्या जागतिक निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

अधिक वाचा

छायाचित्रे गॅलरी

डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र
डिजिटल पेमेंट जागरूकता सत्र
सर्व पहा

व्हिडिओ गॅलरी

Mayor's Message for Swachh Survekshan 2019
Mayor's Message for Swachh Survekshan 2019
Commissioner's Message for Swachh Survekshan 2019
Commissioner's Message for Swachh Survekshan 2019
सर्व पहा

आमचे प्रमुख उपक्रम

 • pmc care logo
  पीएमसी केअर
 • pmc logo
  ओपन डेटा
 • social media image
  सोशल मीडिया सेल
 • faq logo
  ई एफ ए क्यू

महापालिकेचे माननीय सदस्य

 • महापौर फोटो
  सौ. मुक्ता टिळक

  महापौर

  पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली माहिती आणि सेवा पुरविणे तसेच शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावून शहराची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. पुणे शहराची वैभवशाली, सामर्थ्यशाली व लक्षवेधी अशी प्रतिमा टिकवून ठेवण्याचे आमचे ध्येय आहे.

 • आयुक्त, पुणे महानगरपालिका फोटो
  श्री. सौरभ राव

  आयुक्त, पुणे महानगरपालिका

  पुणेकरांना आवश्यक आणि तत्पर सेवा देण्याकडे पुणे महानगरपालिकेचा भर असतो. आधुनिक पुण्यातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे सेवा-सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज हवे. या अनुषंगाने विविध नवमाध्यमांद्वारे महानगरपालिकेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

इतर संबंधित संकेतस्थळे