सर्वात उंच ध्वज

महाराष्ट्रातील सर्वाच उंच राष्ट्रीय ध्वज :

पुणे महागरपालिकेने कात्रज तलावाशेजारी महाराष्ट्रातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज उभा केला असून भारतातील उंच ध्वजाच्या क्रमवारीत याचा पाचवा क्रमांक लागतो. या ध्वजाची उंची सुमारे 72 मीटर असून कात्रज तलाव आणि कात्रज प्राणीसंग्रहालय पाहायला येणार्यांसाठी हे मोठे आकर्षण आहे.

शनिवारवाडा येथे 45 मीटर उंच तिरंग्याची स्थापना :