वारसा व्यवस्थापन विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

पुणे पर्यटन विशेष लोगो 

पुणे शहराला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. दरवर्षी अनेक पर्यटक शहराला भेट देतात. पुणे शहराचा वारसा सर्वदूर नेण्यासाठी एक विशेष लोगो तयार करण्यात आला आहे.