Quick Links

Overview & Functioning

'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९', (RTE Act २००९)'  नुसार प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निश्चित करण्यात आली. (RTE Act २००९) मधील प्रकरण २ मधील कलाम ३ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत असताना, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूळ शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.

सर्व सोयीसुविधांयुक्त प्राथमिक मराठी शाळांसोबतच उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या शाळाही शहरात निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विशेष उपक्रमाअंतर्गत क्रीडानिकेतन, मॉडेल स्कूल तसेच संगीत विद्यालये उभारण्यात आली आहेत.

विद्यानिकेतन शाळा

क्रीडानिकेतन शाळा

मॉडेल स्कूल

संगीत विद्यालय

उर्दू माध्यम शाळा

मराठी माध्यम शाळा

इंग्रजी माध्यम शाळा

कन्नड माध्यम शाळा

मोफत शालेय गणवेश

मोफत शैक्षणिक साहित्य

मध्यान्ह भोजन

शालेय समुपदेशन

ग्रंथालय

संगणक शिक्षण

ई- लर्निंग

क्रीडा स्पर्धा

शिष्यवृत्ती मार्गदर्शन

मोफत सहली

मोफत वाहतूक सुविधा

विज्ञान प्रयोगशाळा

Array

Array

विभाग माहिती

HOD's Note

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणारा विद्यार्थी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील आहे. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९', (RTE Act २००९) प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. प्रशासकीय पातळीवर विविध योजना व उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करून प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेतले जाते. ​

आणखी वाचा 

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. मिनाक्षी राउत

पदनाम: प्रशासकीय अधिकारी

ई-मेल आयडी: minakshi.raut@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9271783151

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. माणिक सोनवलकर

पदनाम: नोडल ऑफिसर

ई-मेल आयडी: Maniksonwalkar@gmail.com

मोबाइल क्रमांक: +91 9922929880

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. धीरज शिरसाट

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9763389890

विभागाची माहिती

विभाग पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक) PMC, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे-४११००५.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: Pmcprimary1925@gmail.com

Public Disclosure
Key Documents
image