• भारतात कुठेही घर नसलेल्या नागरिकांच्या हक्काच्या स्वप्नपूर्तीसाठी

  अधिक वाचा
 • झोपडपट्ट्यांचा आहे त्या जागेवरच पुनर्विकास करणे

  अधिक वाचा
 • आर्धिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणारी घरे

  अधिक वाचा
 • खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती

  अधिक वाचा
 • आर्धिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी व्यक्तिगत घरकुल बांधण्यास अनुदान

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

 1. देशाला स्वातंत्र्य मिळून सन 2022 पर्यत 75 वर्षे पुर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेऊन पंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यत सर्वासाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. मे.केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरीता लागू केली असून त्याअनुषंगाने सदर योजना राज्यातील नागरी स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रात लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 2. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या सर्वासाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.
 • जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपटट्यांचा आहे तेथे पुर्नविकास करणे.
 • कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • खाजगी भागीदारीद्वारे परवडणाया घरांची निर्मिती करणे.
 • आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान

आणखी वाचा

सर्वासाठी घरे कृती आराखडा: (HFAPoA)

 1. ऑनलाईन प्रणाली मार्फत प्राप्त अर्जांची छाननी करणे
 2. विविध घटका अंतर्गत पात्र लाभार्थांची यादी तयार करणे.
 3. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे.
 4. सर्व प्रकल्पांचा एकत्रित कृती आराखडा तयार करणे.
 5. सर्वासाठी घरे कृती आराखड्यास राज्य व केंद्र शासनाची मंजुरी मिळणे आवश्यक .
 6. तदनंतर वार्षिक अंमलबजावणी अहवाल तयार करणे.

The Mission will be implemented through four verticals giving option to beneficiaries, ULBs and State Governments. These four verticals are as below: 

DEPARTMENT INFORMATION

एनपीव्ही अंशदान कॅलक्युलेटर

पुढे पहा

प्रधानमंत्री आवास योजना एमआयएस

पुढे पहा

कार्यक्रम/कार्यशाळा

पुढे पहा

विभाग माहिती

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत वाघमारे

पदनाम: शहर अभियंता

ई-मेल आयडी: prashant.waghmare@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931311

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव:

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक:

विभागाची माहिती

विभाग पत्ता: प्रधान मंत्री आवास योजना कार्यालय, तळमजला, वीर सावरकर भवन, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे - 411005.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: pmay.pune@gmail.com

HOD's Note

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. प्रशांत वाघमारे

पदनाम: शहर अभियंता

ई-मेल आयडी: prashant.waghmare@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931311

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव:

पदनाम:

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक:

विभागाची माहिती

विभाग पत्ता: प्रधान मंत्री आवास योजना कार्यालय, तळमजला, वीर सावरकर भवन, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे - 411005.

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: pmay.pune@gmail.com

Public Disclosure

Key Documents

Important Contact Information

Swach helpline

108

Hotline Number

01234567

Monitoring and Feedback

18000000

PMC Sanitation Department Officials

0202000000

SWM Officials / Ward Sanitary Inspector

42424242
image