• Go cashless, pay taxes, lodge your grievances and know our services using PuneConnect App.

  अधिक वाचा
 • पुणे महानगरपालिकेच्या कामकाजादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणातील माहिती तयार होत असते.

  अधिक वाचा
 • पीएमसी केअर नागरिकांचा प्रतिसाद आणि सहभागातून सर्वसमावेशक पद्धतीनं सेवा पुरविण्याचं काम करणार आहे.

  अधिक वाचा

ONLINE FOOTPRINTS

OVERVIEW & FUNCTIONING

माहिती व तंत्रज्ञान विभागाव्दारे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी खालील विशेष प्रकारची योजना आखण्यात आलेली आहे.

पुणे मनपा खात्यांतर्गत प्रशासकीय कार्यक्षेत्रात विविध इलेक्‍ट्रॉनिक माध्यमाव्दारा संगणक, नेटवर्क, संबंधित साधन यंत्र व त्यानुसार संगणक प्रणालीव्दारे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून नागरीकांना चांगल्या, गतीमान व पारदर्शक प्रशासकीय सेवा पुरविण्याचे धेय ठेवण्यात आलेले आहे.

माहिती व तंत्रज्ञानाचा उद्‌देश नागरीकांना पुणे मनपाच्या नागरी सुविधा चांगल्या प्रकारे तत्पर व परिणामकारक प्रतिसाद देवून त्यामध्ये उन्नती करून त्या साध्य करणे.

पुणे मनपाच्या विविध प्रक्रीयेमध्ये संगणकाचा जास्तीत जास्त वापर करणे हेच उद्दिष्ट आहे.

ठळक उद्दिष्टे

माहिती व तंत्रज्ञान विभागाव्दारे विशिष्ट कार्य साध्य करण्यासाठी खालील उद्दिष्ट ठरविण्यात आलेली आहे.

 1. नागरीकांना संगणकीय ऑनलाईन व मोबाईल सेवा पुरविणे.
 2. विविध प्रशासकीय कामकाजातील प्रतिसादातील वेळ कमी करणे.
 3. पुणे मनपाव्दारे देण्यात येणा-या सर्व सेवांमध्ये जलद व निर्विवाद संवाद घडविणे.

अधिक वाचा

KEY PROJECTS

POLICY AND GUIDELINES

DASHBOARDS

KEY SERVICES

ABOUT US

PARTNERSHIPS & INITIATIVES

DEPARTMENT INFORMATION

गेल्या दहा वर्षांत पुणे शहराची ओळख निवृत्त झालेल्या व्यक्तींचा स्वर्ग येथपासून ते `आयटी हब' अशी निर्माण झाली आहे. आम्ही पुणे महानगरपालिकेसोबत बदलांच्या या सर्व टप्प्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने अत्याधुनिक असे नवे संकेतस्थळ निर्माण केले आहे. तसेच आम्ही स्मार्ट शासन प्रणाली आणली आहे.

अधिक वाचा

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. राहुल प्रतापराव जगताप

पदनाम: सांख्यिकी व संगणक प्रमुख

ई-मेल आयडी: rjagtap@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931042

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: सौ.भावना चौधरी

पदनाम: संगणक प्रोग्रॅमर

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 7507738221

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.अजय उमंदे

पदनाम: संगणक ऑपरेटर

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689934337

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

HOD's Note

Key contact

Public Disclosure

Key Documents

image