• पुणे ओकायामा मैत्री गार्डन अर्थात  पु.ल. देशपांडे उद्यान हे भारत आणि जपान या दोन  देशांमधील पुणे आण...

  अधिक वाचा
 • सुदृढ आरोग्य हेच आपल्या शहराचे प्रमुख मूलतत्व आहे. शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आरोग्यदायी...

  अधिक वाचा
 • शहरातील पेशवे उद्यानात नेट क्लायम्बिंगसारखे पन्नासहून अधिक प्रकारचे साहसी  क्रीडाप्रकार अनुभवा...

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

आपले लाडके पुणे शहर औद्योगिक विकासासोबतच विविध मनोरंजक ठिकाणांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. मात्र, वैविध्यपुर्ण बागबगीचांमुळेदेखील शहराला एक विशेष ओळख प्राप्त झाली आहे. शहरात सध्या एकुण १७० उद्याने आणि लहान बगीचे आहेत, जेथे लहान मुलांना खेळता येईल, मोठ्या माणसांना काही निवांत क्षण घालवता येतील. एकीकडे प्रदूषणाचे प्रमाण वाढत असताना या हरित ठिकाणांमुळे शहरातील पर्यावरण जपण्यास मदत होत आहे.

पुणे महानगरपालिकेने शहराचा शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेऊन उद्याने जतन करण्यासोबतच पर्यावरण जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे

 

आमच्या सेवा:

 • नागरिकांच्या मनोरंजनाकरिता व शहराच्या सौंदर्याकरिता उद्याने विकसित करणे.
 • विविध संकल्पनेवर आधारित उद्यानांची निर्मिती करणे.
 • उद्यानामध्ये फोटोग्राफीकरिता परवानगी देणे.​
 • शालेय विध्यार्थ्यांना उद्यानामध्ये सहलीकरिता परवानगी देणे.

बागकाम विभाग :

 • उद्यानांची दैनंदिन देखभाल करणे.
 • नविन उद्याने विकसित करणे व उद्यानांचे व्यवस्थापन करणे.
 • उद्यानामधील बागकामविषयक घटकांची देखरेख करणे.
 • रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती करणे.

स्थापत्य विभाग :

 • नवीन उद्याने विकसित करण्यासाठी आराखडा तयार करून त्याप्रमाणे नियोजन करणे
 • उद्यानामधील सर्व स्थापत्यविषयक कामांवर देखरेख ठेवणे.

विद्युत विभाग :

 • उद्यानातील सर्व विद्युतविषयक कामकाजाची देखरेख करणे.

मत्स्यालय विभाग :

 • छत्रपती संभाजीराजे उद्यानात देशी-विदेशी विविध प्रजातीच्या माश्यांचे मत्सालय आहे. या विभागामार्फत या मत्स्यालयातील माशांच्या संगोपन आणि देखभालीचे काम पाहिले जाते.

DEPARTMENT INFORMATION

आजकाल माणसाचे आयुष्य कसे व्यग्र आणि धकाधकीचे झाले आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वाढते शहरीकरण, भरमसाठ लोकसंख्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यासाठी ताजी हवा मिळणदेखील दुरापास्त झाले आहे. मात्र, सकाळी आरोग्यदायी मोकळा श्वास घेता येईल असे ठिकाण म्हणजे शहरातील उद्याने.

अधिक वाचा

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री.अशोक दिगंबर घोरपडे

पदनाम: मुख्य उद्यान अधिक्षक

ई-मेल आयडी: ashok.ghorpdade@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931960

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.श्रीकांत लोहकरे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 7057397978

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.गोकुळदास कांबळे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8378992780

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

HOD's Note

आजकाल माणसाचे आयुष्य कसे व्यग्र आणि धकाधकीचे झाले आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. वाढते शहरीकरण, भरमसाठ लोकसंख्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यासाठी ताजी हवा मिळणदेखील दुरापास्त झाले आहे. मात्र, सकाळी आरोग्यदायी मोकळा श्वास घेता येईल असे ठिकाण म्हणजे शहरातील उद्याने.

अधिक वाचा

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री.अशोक दिगंबर घोरपडे

पदनाम: मुख्य उद्यान अधिक्षक

ई-मेल आयडी: ashok.ghorpdade@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931960

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.श्रीकांत लोहकरे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 7057397978

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.गोकुळदास कांबळे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8378992780

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure

Key Documents

image