• सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांसाठी समितीचा अहवाल

  अधिक वाचा
 • याचा उद्देश शहरातील सुरक्षा व्यवस्था सुधारणे हा आहे.

  अधिक वाचा
 • ‘स्मार्ट रेन ट्रॅकर’ हे पावसाचे बिनचूक पद्धतीने मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र आहे.

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

 

आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वीत करण्यासाठी निरनिराळया यंत्रणांशी समन्वय साधण्याचे कार्य हा कक्ष करीत असतो. पुणे व सातारा जिल्हयातील सर्व नगर परिष्दांच्या, महाराष्ट्र शासन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंंद्र म्हणुन घोषित केला आहे. पुणे मनपाचे सर्व खाते/विभाग, अपआयुक्त (परिमंडळ १ ते ४), महापालिका सहा. आयुक्त, शासनाचे विविध विभाग जसे कि आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, पाटबंधारे विभाग, हवामानशास्त्र विभाग असे इतर विभागांशी समन्वय ठेवण्यात येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, यांचेशी आपत्ती पुर्व व आपत्ती दरम्यान व नंतर समन्वय ठेवण्यात येतो.

 • सदर केंद्रस्थित असलेल्या शहरात उद्भवणा-या आपत्तीस तोंड देणे व त्वरित प्रतिसाद देणे यासाठी आवश्यक पुर्वतयारी करणे
 • अशा केंद्रास जोडुन दिलेल्या भागांसाठी, आपत्ती व्यवस्थापन केंद्र म्हणुन कार्यवाही करणे
 • आपत्तीत सक्षमपणे तोंड देण्याठी पुर्वतयारी करण्याची संकल्पना जनमानसात रुजविणे
 • आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे
 • मदत व बचाव पथके स्थापित करुन त्यांना प्रशिक्षण देणे
 • आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत साधनसामुग्रीची माहिती संकलित करणे व वेळोवेळी सुधारीत करणे
 • कोणत्याही आपत्तीस तोंड देऊ शकतील अशी सक्षम बांधकामे करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी करणे

 

  आपत्ती व्यवस्थापन सेल संपर्क क्रमांक - (०२०) २५५०१२६९, २५५०६८००/१/२/३/४.

 

 

 • एनडीआरएफ प्रशिक्षण: - प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र अंतर्गत पुणे महानगरपालिका तर्फे खाते/विभाग तसेच प्रभाग कार्यालये, अग्निशमन आणि नगर परिषद, पुणे व सातारा या जिल्ह्यांतील समावेश आहे. या प्रकल्प मध्ये 1100 सरकारी कर्मचारीयांना प्रशिक्षित केले आहे
 • 24X7 आपत्ती व्यस्थापन नियंत्रण कक्ष पुणे महानगरपालिका मुख्य इमारत तसेच सर्व प्रभाग कार्यालये मध्ये कार्यरत आहे
 • प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र अंतर्गत 21 नगर परिषदा पुणे व सातारा जिल्हे आणि पुणे महानगरपालिकेचे 15 प्रभाग कार्यालय यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे
 • निकास आणि सर्च अँड रेस्क्यू, मोक ड्रिल नियमित पने घेण्यात येतात, प्रथमोपचार , शोध आणि बचाव प्रात्यक्षिक आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील अग्निशमन वॉर्डन्सची आणि फायर मार्शल प्रत्येक मजल्यावर असणार आहेत. यासाठी विविध सेवकांना सहकार्य घेण्यात येणार आहे
 • संपर्क यंत्रणा करिता लँडलाइन फोन, इंटरनेट, फॅक्स, वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली, मोठ्या प्रमाणात एसएमएस प्रणाली कोणत्याही नासधूस पूर्वसूचना व संपर्क साधने करिता सुरु करण्यात आली आहे
 • आपत्ती व्यवस्थापन :- विविध प्रकारच्या शहरात सुरक्षा आणि सुरक्षा वाढविण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहे
    a) पुणे शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या
    b) पुणे शहर तांत्रिक सेल
    c) पुणे शहर सल्लागार समिती
    d) घटना प्रतिसाद प्रणाली 36 मंत्रालयातील बचाव आणि पुनर्वसन प्रक्रिया, जिल्हाधिकारी कार्यालय, इ नियुक्त केले जातात

Array

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. गणेश सोनुने

पदनाम: आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ई-मेल आयडी: ganesh.sonune@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931511

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.महेंद्र करोसिया

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9158979691

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.गोरक्षनाथ पांगारे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9763904828

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

HOD's Note

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. गणेश सोनुने

पदनाम: आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ई-मेल आयडी: ganesh.sonune@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931511

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.महेंद्र करोसिया

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9158979691

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.गोरक्षनाथ पांगारे

पदनाम: लिपिक टंकलेखक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9763904828

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure

Key Documents

image