परिपत्रक

कार्यालय परिपत्रक प्रणाली माहिती तंत्रज्ञान विभाग जा. क्र. 191 दि 06-06-2017 अन्वये पुणे मनपा संकेतस्थळ (punecorporation.org किंवा pmc.gov.in) वर स्तलांतरित करण्यात आली आहे. तरी यापुढे परिपत्रके पाहण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच परिपत्रक अपलोड करणेसाठी उजव्या कोपऱ्यातील लॉगिन बटनवर क्लिक करून लॉगिन करून परिपत्रक अपलोड करावे.
E.g., 10/19/2017
E.g., 10/19/2017
परिपत्रक क्रमांक विभागाचे नाव विषय परिपत्रक दिनांक
2098 सामान्य प्रशासन विभाग श्री सुनिल केसरी ,उप आयुक्त (परिमंडळ क्र १), यांचे अर्जित रजा कालावधीत त्यांचे कामकाज व्यवस्थेबाबत. 18.10.2017
2097 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील "कार्यकारी अभियंता (स्थापत्य)" या पदावरील अधिकारी यांच्या बदलीबाबत. 18.10.2017
2096 आस्थापना विभाग श्री. प्रविण गेडाम, अधिक्षक अभियंता (स्थापत्य) यांचे वैद्यकीय रजा कालावधीतील कामकाज व्यवस्थेबाबत. 18.10.2017
2095 आस्थापना विभाग अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) तथा (इस्टेट) या पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 18.10.2017
2094 आस्थापना विभाग आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील कामकाजासाठी लिपिक टंकलेखक हुद्यावरील सेवकांच्या कामाच्या अंतर्गत व्यवस्थेबाबत. 18.10.2017
2093 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गासाठीचे विभागीय परीक्षेचा सन - २०१७ चा निकाल 18.10.2017
2092 महापालिका आयुक्त कार्यालय सन २०१७-१८ च्या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकामधील आराखडा सदर करण्याबाबत. 18.10.2017
2089 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावरील सेवकाच्या बदलीबाबत 17.10.2017
2088 दक्षता विभाग Registration circular 16.10.2017
2087 दक्षता विभाग Registration circular 16.10.2017
2086 आस्थापना विभाग श्री. किशोर पोळ, अधिक्षक अभियंता (यांत्रिकी), मोटर वाहन विभाग यांचे हक्काचे रजा कालावधीतील कामकाज व्यवस्थेबाबत. 16.10.2017
2085 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ करणेत आलेल्या ग्रामपंचायतीबाबत. 13.10.2017
2084 मलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती विभाग माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अपील अधिकारी, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी यांचे नेमणूक 18.09.2017
2083 आस्थापना विभाग अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावयाची सेवाज्येष्ठता यादीबाबत 12.10.2017
2082 कामगार कल्याण विभाग महराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६० (अ) 12.10.2017
2081 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)या पदावरील सेवकांची प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत 10.10.2017
2080 आस्थापना विभाग सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्द्यांचे स्पष्टीकरण व त्यानुसार विहित कार्यवाही करणेबाबत. 09.10.2017
2079 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडील सर्वेअर या पदावरील सेवकांची अंतिम सेवाजेस्थाता यादी प्रसिद्ध करणेबाबत . 09.10.2017
2078 आस्थापना विभाग लेखनिकी संवर्गातील 'प्रशासन अधिकारी', 'अधिक्षक' व 'उप अधिक्षक' पदाचे सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून प्रसिद्ध करणेबाबत. (दिनांक ३१/०३/२०१७ अखेर) 06.10.2017
2077 आस्थापना विभाग कर आकारणी व कर संकलन विभागाकडे थकबाकी वसुलीसाठी कनिष्ठ अभियंता तसेच लेखनिकी संवर्गातील उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील सेवकांच्या कामाच्या अंतर्गत व्यवस्थेबाबत. 06.10.2017
2076 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ करणेत आलेल्या ग्रामपंचायतीबाबत. 06.10.2017
2075 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरील सेवकाच्या बदलीबाबत. 06.10.2017
2074 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरील सेवकांच्या बदलीबाबत 06.10.2017
2073 आस्थापना विभाग पुणे मनपाचे विविध खात्यातील वर्ग १ ते ३ व वर्ग ४ या संवर्गातील सेवकांपैकी ज्यांचे वयास दि. ०१/०४/२०१८ ते दि. ३१/०३/२०१९ अखेरच्या मुदतीत अनुक्रमे ५८ व ६० वर्षे पूर्ण होतात त्यांना मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त करणेबाबत. 06.10.2017
2072 आस्थापना विभाग श्रीमती संध्या घागरे, महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे रजा कालावधीत कामकाज व्यवस्थेबाबत 06.10.2017
2071 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांचेकडे पर्यावरण कक्षाकडील कामाचा अतिरिक्त पदभार सोपविणेबाबत. 05.10.2017
2070 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिकेतील अॅडव्होकेट पॅनेलवरील वकिलांना मुदतवाढ देणेबाबत. 05.10.2017
2069 सामान्य प्रशासन विभाग HRMS (e – Service – Book ) अंतर्गत मनपा अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे सेवेविषयक कागदपत्रे स्कॅन करणेच्या कामाचा अहवाल सादर करणेबाबत. 05.10.2017
2068 सामान्य प्रशासन विभाग HRMs_Reminder 05.10.2017
2067 आस्थापना विभाग श्री. प्रविण गेडाम, अधिक्षक अभियंता यांचे रजा कालावधीतील कामकाज व्यवस्थेबाबत. 04.10.2017
2066 मुख्यलेखा व वित्त विभाग Cancel circular GST 04.10.2017
2065 आस्थापना विभाग पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. करिता मनुष्यबळ उपलब्ध करून घेणेकामी मुलाखती घेणेसाठी पुणे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी/सेवक उपलब्ध करून देणेबाबत. 03.10.2017
2063 आस्थापना विभाग National Green Tribunal, Western Zone Bench Pune यांचे Regional Conference on Environment 2017 चे नियोजनाबाबत 03.10.2017
2062 आस्थापना विभाग पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील विविध पदांवरील सेवकांची माहिती सादर करणेबाबत. 03.10.2017
2061 कामगार कल्याण विभाग प्रलंबित पेन्शन प्रकरणाबाबत बैठक 27.09.2017
2060 मुख्यलेखा व वित्त विभाग Circular Sanugrah Anudan 27.09.2017
2059 आस्थापना विभाग आज्ञापत्र - पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांचे माहे सप्टेंबर २०१७ व ऑक्टोबर २०१७ अखेर ऐच्छिक सेवानिवृत्तीबाबत. 27.09.2017
2058 आस्थापना विभाग लेखानिकी संवर्गातील "उप अधिक्षक" या पदावरील सेवकांच्या बदल्यांबाबत. 27.09.2017
2056 आस्थापना विभाग श्री. संदीप खांडवे, अधिक्षक अभियंता यांचे रजा कालावधीतील कामकाज व्यवस्थेबाबत. 27.09.2017
2055 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावरील सेवकाच्या बदलीबाबत 27.09.2017
2054 कामगार कल्याण विभाग रोजंदारीतील सुधारित दर (दि.१/१/२०१७ चे महागाई भत्यानुसार) 26.09.2017
2053 माहिती व तंत्रज्ञान विभाग ई - गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत नवीन प्पेन्शन संगणक प्रणाली प्रशिक्षणाबाबत. 26.09.2017
2051 निवडणुक विभाग श्रीमती शेख फरजाना आयुब निर्वाचित सदस्या प्रभाग क्र. २ (ब) यांचे सभासद पदाबाबत. 25.09.2017
2050 वानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय दिनांक २७/९/१७ रोजी आयोजित प्रभाग समिती बैठकीबाबत 22.09.2017
2049 मुख्यलेखा व वित्त विभाग Circular GST 22.9.17 22.09.2017
2048 आस्थापना विभाग अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत) या पदावरील सेवकांना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कडील कामकाजाबाबत 22.09.2017
2047 आस्थापना विभाग श्री. अनिल मुळे, उप आयुक्त यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 22.09.2017
2046 मुख्यलेखा व वित्त विभाग Income & Exp.up to 30th Sept.2017 20.09.2017
2052 पाणीपुरवठा विभाग आज्ञापत्र 11.09.2017
2045 आस्थापना विभाग अतित्वर्य / कालमर्यादा / त्वरित डाउनलोड करावे - कार्यालयीन आदेश - सैनिकी निवृत्ती वेतन धारकाची नागरी विभागात पुर्ननियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील तरतुदीनुसार करावयाची वेतननिश्चिती. 19.09.2017