• जिल्हा किंवा उपजिल्हा किंवा शहर किंवा गाव किंवा नावानुसार जनगणनेमधील माहिती शोधा

  अधिक वाचा
 • आधार ऑनलाईन सेवा

  माझे आधार, माझी ओळख

  अधिक वाचा
 • सामाजिक-आर्थिक स्तर

  सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना २०११

  अधिक वाचा

OVERVIEW & FUNCTIONING

दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते. जनगणनेला राष्ट्रीय महत्व असून त्यामध्ये आम्ही समर्पित आणि प्रामाणिकपणे सहभाग घेतो. जनगणनेद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पंचवार्षिक योजना, वार्षिक नियोजन आणि सर्वसामान्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचे नियोजन केले जाते आणि त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात येतात. शहर जनगणना कार्यालयामार्फत पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात जनगणनेसंदर्भातील माहिती संकलित करणे आणि त्या संबंधातील सर्व कामे पार पाडली जातात.

अधिक वाचा

१२,०३,३५१

१९८१ च्या शहर जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या

१५,६६,६५१

१९९१ च्या शहर जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या

२५,३८,४७३

२००१ च्या शहर जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या

३१,३२,१४३

२०११ च्या शहर जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात २०११ च्या जनगणनेमध्ये अत्यंत उत्साहाने उच्च दर्जाची सेवा दिल्याबद्दल भारताच्या राष्ट्रपतींनी रौप्य आणि कांस्य पदक प्रदान केले आहे.

DEPARTMENT INFORMATION

विभाग माहिती

केंद्रशासन प्रस्तुत  राज्य शासन पुरस्कृत दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ,दर पाच वर्षांनी होणारी आर्थिक गणना व इतर शासनाचे विभागा मार्फत होणा-या  गणना मध्ये  विचारल्या जाणा-या प्रश्नाची माहिती  नागरिकांनकडून  संकलित केली जाते. नागरिकांनी दिलेली माहिती  गोपनिय असते.सदर माहितीच्या  संख्यात्मक  आकडेवारीवर सर्व सामान्य  माणसांच्या हितासाठी पंचवार्षिक  योजना , वार्षिक योजना आणि वेगवेगळया कल्याणकारी  योजना शासना मार्फत राबविणेत  येतात.

अधिक वाचा

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्रीमती . संध्या गागरे

पदनाम: प्रभारी उपआयुक्त (झोनिपु)

ई-मेल आयडी: sandya.gagre@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931870

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री.प्रसाद महाले

पदनाम: वरिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी: citycensus@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689932261

विभागाची माहिती

विभाग पत्ता: शहर जनगणना कार्यालय, इंदुलाल कॉम्‌प्लेक्‍स मागील इमारत ,पर्यावरण प्रयोग शाळेच्या वर दुसरा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, (नवीपेठ)सदाशिवपेठ ,पुणे 411030

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: punecensus.2011@gmail.com

HOD's Note

Key contact

Public Disclosure

Key Documents

Important Contact Information

Swach helpline

108

Hotline Number

01234567

Monitoring and Feedback

18000000

PMC Sanitation Department Officials

0202000000

SWM Officials / Ward Sanitary Inspector

42424242
image