OVERVIEW

मंजुरी विकास योजना नुसार, MRTP कायदा, 1966 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अंर्तगत खालील कामे या विभागामार्फत करण्यात येतात.

 1. इमारतिचा नकाशा मंजुरी
 2. लेआउट मंजुरी
 3. विस्तार
 4. भोगवटा प्रमाणपत्र
 5. जोते तपासणी प्रमाणपत्र
 6. पुन्हा मुदत वाढविणे
 7. अनधिकृत बाधाकामा वरील कार्यवाही
 8. हस्तांतरण विकास हक्क ( टीडीआर )
 9. फास्ट ट्रॅक प्रणाली मार्फत बाधकाम परवानगी

  पूर्व मंजूरी

  पूर्व मंजुरीसाठी
  नवीन अर्ज

  अधिक माहिती

  सुरुवात

  बांधकामाची सुरुवात करण्यासाठीचा प्रस्ताव

  अधिक माहिती

  चौथारा

  चौथारा उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करणे

  अधिक माहिती

  परिपूर्ती

  परिपूर्तीसाठीचा प्रस्ताव सादर करणे

  अधिक माहिती

  माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

  इमारत परवानगीसाठी आवश्यक त्या शुल्काची सविस्तर माहिती.

  अधिक वाचा

  माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

  BUILDING PERMISSION ONLINE SERVICES

  मालक लॉग-इन

  अधिक वाचा

  विकसक लॉग-इन

  अधिक वाचा

  स्थळ अभियंता लॉग-इन

  अधिक वाचा

  इमारत आराखडा मंजूरी लॉग-इन

  अधिक वाचा

  बांधकाम सुरु असलेल्याइमारतीचा प्रस्ताव शोधा

  अधिक वाचा

  मंजूर इमारतप्रस्ताव शोधा

  अधिक वाचा

  जलदगतीप्रस्ताव शोधा

  अधिक वाचा

  हिस्साप्रमाणपत्र

  अधिक वाचा

  चौथराप्रमाणपत्र

  अधिक वाचा

  प्रारंभप्रमाणपत्र

  अधिक वाचा

  वहिवाटप्रमाणपत्र

  अधिक वाचा

  टीडीआरप्रक्रिया तक्ता

  अधिक वाचा

  टीडीआरमान्यता यादी

  अधिक वाचा

  छाननीअहवाल

  अधिक वाचा

  कागदपत्रांचीयादी

  अधिक वाचा

  ऑनलाईन स्थितीतपासा

  अधिक वाचा

  एकूण टीडीआरचीनिर्मिती

  अधिक वाचा

  टीडीआरप्रस्ताव यादी

  अधिक वाचा

  टीडीआरबुक

  अधिक वाचा

  DEPARTMENT INFORMATION

  मंजूर विकास आराखडा, एमआरटीपी कायदा १९६६ आणि बीपीएमसी कायदा १९४९ नुसार पुणे महानगरपालिकेतील इमारत आणि बांधकाम परवाना विभाग कार्यान्वित आहे. आमच्या विभागामार्फत इमारतीचा आराखडा आणि लेआऊटपासून परिपूर्तीच्या प्रमाणापत्रापर्यंत सर्व कामे पार पाडली जातात. विभागाने स्वयंचलित डीसीआर पद्धती कार्यान्वित केली असून या पद्धतीद्वारे इमारतीच्या आराखड्याची तपासणी करून ड्राईंग्ज्‌ आणि अहवाल तयार केले जातात.

  HOD's Note

  Key contact

  Public Disclosure

  Key Documents

  GREEN RATING SYSTEM

  भारताचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास व्हावा यासाठी द कंफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) ही संस्था काम करते. सल्ला आणि मार्गदर्शनाच्या स्वरुपात सीआयआय त्यांचे भागीदार उद्योग, सरकार आणि नागरी संस्था यांना सहकार्य करते.

  भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये सक्रिय योगदान असलेली सीआयआय ही अशासकीय, स्वयंसेवी, उद्योगांकडून चालविली जाणारी आणि व्यवस्थापित करण्यात येणारी संस्था आहे. सीआयआयची स्थापना १८९५ साली झाली. या संस्थेचे खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आणि मध्यम व लघु उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्यांसह एकूण ७ हजार ४०० पेक्षा अधिक सदस्य आहेत. तर एक लाख उपक्रम सीआयआयचे अप्रत्यक्ष सदस्य आहेत. याशिवाय सीआयआय उद्योगसमूहांसाठी कॉर्पोरेट नागरिकत्वाचा कार्यक्रमही राबविते. एकात्म आणि सर्वसमावेशक विकासासाठी नागरी संस्थांसोबत भागीदारी करून आरोग्य, शिक्षण, जीवनमान, कौशल्य विकास, महिला सक्षमकीकरण, पाणी आणि अन्य काही क्षेत्रात सीआयआय सहकार्य उपक्रमही राबवित आहे.

  अधिक वाचा

  पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग या नावाने इमारतीचे मानांकन ठरविण्यात येते. जीवन चक्रावर होणार्‍या परिणामांचा विचार करून बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या संसाधनांचा ग्रीन बिल्डिंगचे मानांकन ठरविताना विचार करण्यात येतो. त्यासाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल काम करते. या पद्धतीमध्ये निसर्गातील पाच घटकांचा (पंचमहाभूत) विचार करण्यात येतो. तर प्राचीन वास्तू आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व आविष्काराचाही विचार करण्यात येतो. देशातील हवामानाच्या पाच विभागांमध्ये मानांकनाची ही पद्धत लागू आहे. मानांकनाची ही राष्ट्रीय पद्धत अत्यंत प्रभावी आहे.

  अधिक वाचा

  बांधकाम मानांकनाच्या `गृह’ पद्धतीमध्ये एकूण ३४ निकषांचा विचार करण्यात येतो. त्यामध्ये स्थळाची निवड, स्थळाचे नियोजन, संवर्धन आणि संसाधनांचा प्रभावी वापर, इमारतीची कार्यपद्धती आणि देखरेख आणि नावीन्यपूर्ण निकषांचा विचार करण्यात येतो. या ३४ निकषांपैकी आठ निकष अनिवार्य आहेत. चार अंशत: अनिवार्य तर इतर निकष ऐच्छिक आहेत. प्रत्येक निकषासाठी गुण ठरविण्यात आले आहेत. म्हणजेच जर एखादा प्रकल्प निकष पूर्ण करत असेल तर त्या प्रकल्पाला त्या निकषाचे गुण मिळतात. या पद्धतीमध्ये प्रमाणिकरणाचे वेगवेगळे (१-५ स्टार) स्तर आहेत. जेवढे गुण प्राप्त होतील त्याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र `गृह’ मानांकन मिळविण्यासाठी किमान ५० गुण असणे अनिवार्य आहे.

  अधिक वाचा

  गृह कौन्सिल आणि ऊर्जा आणि संसाधन संस्थेमार्फत (TERI) स्वगृह (Small Versatile Affordable GRIHA) ही मानांकनाची पद्धती विकसित करण्यात आली आहे. ही अतिशय सहज, वेगवान, सोपी मानांकन पद्धत आहे. छोट्या इमारतींसाठी रचना वजा मानांकन पद्धतीप्रमाणे स्वगृह कार्य करते. लहान इमारतीचा पर्यावरणावर अत्यल्प परिणाम होत असतो. मात्र अशा अनेक इमारतींचा एकत्रितपणे पर्यावरणावर फार मोठा परिणाम होत असतो. अडीच हजार स्क्वेअर मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या इमारतींच्या प्रकल्पासाठी गृह पद्धतीचा विस्तार स्वगृहमध्ये करण्यात आला आहे. वैयक्तिक निवासस्थाने, लहान कार्यालये, शाळा, मोटेल, व्यावसायिक इमारती उभारण्यासाठी स्वगृह मदत करते. सहज मोजणी करता येण्याजोग्या केवळ १४ निकषांचा या पद्धतीमध्ये समावेश आहे. त्यामध्ये बांधकामाच्या ड्रॉईंगमधील एकूण क्षेत्रफळ, साहित्याची संख्या अशा माहितीचा वापर करण्यात येतो. ही मोजणी वास्तूविद्याविशारदही (आर्किटेक्ट) सहजपणे करू शकतो. एकदा ही प्राथमिक माहिती दिली की मानांकनाच्या या पद्धतीतून प्रकल्पाला मिळालेल्या एकूण गुणांची माहिती घेता येते. त्यानंतर पर्यावरणपूरक इमारत निर्माण होण्यासाठी आवश्यक ते गुण मिळविण्यासाठी गरजेचे असलेले बदल किंवा सुधारणा या पद्धतीतील टूलद्वारे आर्किटेक्टला मिळविता येतात.

  अधिक वाचा

  नवीन इमारत -

  आवश्यक त्या बाबींचे पूर्तता करणारे शंभर स्क्वेअर मीटरपेक्षा अधिक आकाराचे आगामी प्रकल्प (औद्योगिक प्रकल्प सोडून) `गृह’ मानांकनासाठी नोंदणी करू शकतात.

  • गृह पूर्व प्रमाणपत्र: २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा कमी आकाराच्या प्रकल्पांच्या प्रचारासाठी आणि २० हजार स्क्वेअर फूटापेक्षा पेक्षा अधिक आकाराच्या प्रकल्पासाठी तातडीने पर्यावरण मंजुरीची सुविधा. गृह पूर्व प्रमाणपत्र मिळालेले सर्व प्रकल्प आणि पर्यावरण मंजुरी मिळालेले सर्व प्रकल्प गृह प्रमाणपत्रासाठी नोंदणी करू शकतात.
  • स्वगृह प्रकल्प :याद्वारे १०० ते २५०० स्क्वेअर मीटर दरम्यान बांधकाम क्षेत्र असलेल्या प्रकल्पांची डिझाईन आणि मूल्यमापनाची सुविधा मिळते.
  • गृह :यामध्ये २५०० सक्वेअर फूटापेक्षा अधिक प्रकल्पांचे डिझाईन, बांधकाम, अंमलबजावणी आणि प्रकल्पानंतरच्या देखरेखीसंदर्भातील प्रमाणीकरणाची सुविधा मिळते. गृह पूर्व प्रमाणपत्र मिळविलेल्या सर्व प्रकल्पांसाठी, सरकारी प्रकल्पांसाठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या इमारती उभारणीसाठी गृह प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • गृह एलडी :यामध्ये ५० हेक्टरपेक्षा अधिक आकाराच्या प्रकल्पांचे डिझाईन, बांधकाम, अंमलबजावणी आणि प्रकल्पानंतरच्या देखरेखीसंदर्भातील प्रमाणीकरणाची सुविधा मिळते.
   Click here to download registration form.

  अधिक वाचा

  ABOUT IGBC (INTRODUCTION)

  IGBC RATING PROGRAM

  GRIHA RATING

  SVAGRIHA

  REGISTRATION FORM

  GREEN RATING CIRCULAR

  image