• महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. भवन विभागाचे नागरिकांना सांस्कृतिक...

  अधिक वाचा
 • पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा विस्तार आणि आधुनिकीकरणाचे काम सध्या सुरु आहे.

  अधिक वाचा
 • संपुर्ण पुणे शहरात महानगरपालिकेच्या नवीन शाळांच्या इमारतींचे बांधकाम सध्या सुरु असून शाळांमध्ये...

  अधिक वाचा
 • शहरातील पायाभूत सुविधा या विकासाचे प्रमुख निदर्शक असतात

  अधिक वाचा

Quick Links

Overview & Functioning

शहराचा चौफेर विकास साध्य करताना उत्कृष्ट सभागृहे, सांस्कृतिक केंद्रे आणि शाळा, ग्रंथालये, प्रदर्शने तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी मुबलक जागा उपलब्ध असायला हवी. सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या कार्यक्षम आणि प्रगतीशील असलेले पुणे शहर याबाबतीत आघाडीवर आहे. पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागामार्फत नागरी स्थानिक संस्थेच्या मुलभूत अभियांत्रिकी सेवा हाताळल्या जातात. शहरात प्राथमिक शिक्षण सुविधा, नागरी सांस्कृतिक सुविधा, अभ्यास मंडळे, समाज कल्याण केंद्र, जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलांचे बांधकाम तसेच सध्या उपलब्ध सुविधांच्या देखभालीचे कामकाज पाहिले जाते.

पुणे महानगरपालिकेचा अधिक्षक अभियंता भवन रचना विभागाचा प्रमुख असतो. त्याच्यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त(स्थावर) यांचे नियंत्रण असते. विभागातर्फे वार्षिक अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार महापालिकेच्या राखीव जागा, अधिग्रहण करण्यात आलेल्या जागा , सुखसोयींसाठी मोकळ्या जागांचा विकास केला जातो.

DEPARTMENT INFORMATION

पुणे शहरातील नागरिकांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यावसायिक सुविधांचे बांधकाम हे पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बदलत्या काळानुसार सध्या अस्तित्वात असणाऱ्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारीदेखील विभागाची आहे.

आणखी वाचा

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. संदीप गोपाळ खांडवे

पदनाम: अधिक्षक अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931488

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. विनोद चंद्रकांत क्षिरसागर

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8308841500

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

HOD's Note

पुणे शहरातील नागरिकांसाठी दर्जेदार शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यावसायिक सुविधांचे बांधकाम हे पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बदलत्या काळानुसार सध्या अस्तित्वात असणाऱ्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारीदेखील विभागाची आहे.

आणखी वाचा

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. संदीप गोपाळ खांडवे

पदनाम: अधिक्षक अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689931488

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. विनोद चंद्रकांत क्षिरसागर

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 8308841500

विभागाची माहिती

विभाग पत्ता:

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी:

Public Disclosure

Key Documents

image