CIRCULAR

E.g., 09/22/2019
E.g., 09/22/2019
Circular No. Department Name Subject Circular date
3647 General Administration Department कर आकारणी व कर संकलन विभागाकडे उत्पन्न वाढीसाठी लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक हुद्द्यावरील सेवकांच्या कामाच्या अंतर्गत व्यवस्थेबाबत. 21.09.2019
3646 General Administration Department वरिष्ठ लिपिक पदावरील सेवकांच्या बदलीबाबत. 21.09.2019
3645 General Administration Department अभियांत्रिकी संवर्गातील ' अधिक्षक अभियंता (स्थापत्य)' या पदाचा अतिरिक्त पदभार देणेबाबत. 20.09.2019
3644 General Administration Department "वरिष्ठ लिपिक" वर्ग - ३ या पदावरील सेवकांचे कामकाज व्यवस्थेबाबत. 21.09.2019
3642 General Administration Department "वरिष्ठ लिपिक" वर्ग - ३ या पदावरील सेवकांचे कामकाज व्यवस्थेबाबत. (कर आकारणी व कर संकलन विभाग) 21.09.2019
3643 General Administration Department "वरिष्ठ लिपिक" वर्ग - ३ या पदावरील सेवकांचे कामकाज व्यवस्थेबाबत. (मालमत्ता व व्यवस्थापन विभाग) 21.09.2019
3641 Labour Welfare Office कंत्राटी कामांचा व त्यासाठी नेमलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमा निधीकडे उतरविणेबाबत. 21.09.2019
3648 General Administration Department सफाईसेवक सेवानिवृत्त, मयत अथवा शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने मनपा सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सेवकाच्या एका पात्र वारसास मा. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्तीबाबत.(श्री.रोहित किशोर थोरात, हुद्दा: सफाईसेवक) 21.09.2019
3639 Primary Education Department प्राथमिक शिक्षण विभागाकडील इंग्रजी माध्यम शाळांसाठी एकवट मानधनावर करार पद्धतीने शिक्षक नियुक्त करणेबाबत.... 20.09.2019
3637 General Administration Department सफाईसेवक सेवानिवृत्त, मयत अथवा शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने मनपा सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सेवकाच्या एका पात्र वारसास मा. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्तीबाबत.(सफाईसेवक) 20.09.2019
3636 General Administration Department श्री. ज्ञानेश्वर मोळक, सह महापालिका आयुक्त यांचे रजा कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 20.09.2019
3635 Information Technology Department Regarding Basic Training of ERP-SAP for PMC Employees 20.09.2019
3633 General Administration Department लेखनिकी संवर्गातील 'उप अधिक्षक' वर्ग ३ या संवर्गातील बढतीच्या तदर्थ नेमणुकीबाबत 19.09.2019
3632 General Administration Department लेखनिकी संवर्गातील 'अधिक्षक' वर्ग ३ या संवर्गातील बढतीच्या तदर्थ नेमणुकीबाबत 19.09.2019
3631 General Administration Department पुणे महानगरपालिकेमधील वर्ग ३ व ४ मधील कार्यरत सेवकांमधून कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदावर बढतीने नेमणुकीसाठी अर्हता धारण करणाऱ्या सेवक/कर्मचारी यांना कनिष्ठ अभियंता (विद्युत) वर्ग ३ या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी अंतिम सेवाजेष्ठता यादी 19.09.2019
General Administration Department पुणे महानगरपालिकेमधील वर्ग ३ व ४ मधील कार्यरत सेवकांमधून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर बढतीने नेमणुकीसाठी अर्हता धारण करणाऱ्या सेवक/कर्मचारी यांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग ३ या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी अंतिम सेवाजेष्ठता यादी 19.09.2019
3634 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकाच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत.(श्रीमती अरुणा प्रदीप यादव, हुद्दा-शिपाई) 19.09.2019
3630 General Administration Department सन २०१९-२०२० चे सत्रासाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) उमेदवारांच्या नेमणुकीबाबत. 19.09.2019
3629 Skysign & License दिनांक ३१ मार्च २०२० या कालावधी पर्यंत चे जाहिरात फलक नुतानीकरणा बाबत 18.09.2019
3628 Chief Accountant Sangrah Anudan circular 2018-19 18.09.2019
3626 General Administration Department राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांसाठी दिनांक २ ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधित आयोजित पायाभूत प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत 17.09.2019
3625 General Administration Department राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांसाठी दिनांक १८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१९ या कालावधित आयोजित पायाभूत प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत 17.09.2019
3624 General Administration Department अभियांत्रिकी संवर्गातील 'अधिक्षक अभियंता (विद्युत)' वर्ग या संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेबाबत. 17.09.2019
3622 General Administration Department आरोग्यखाते /घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाकडे घाणभत्ता देण्यात येतो अशा कनिष्ठ श्रेणीतील सेवानिवृत्त,मयत अथवा शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने, मनपा सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सफाई सेवकाच्या वारसास वारसहक्क करारानुसार शेड्युलमान्य पदावर नियुक्ती देणेबाबत. 17.09.2019
3620 Primary Education Department प्राथमिक शिक्षण विभागाकडील इंग्रजी माध्यम शाळांसाठी एकवट मानधनावर करार पद्धतीने शिक्षक नियुक्त करणेबाबतप्राथमिक शिक्षण विभागाकडील इंग्रजी माध्यम शाळांसाठी एकवट मानधनावर करार पद्धतीने शिक्षक नियुक्त करणेबाबत 16.09.2019
3618 Encroachment Recruitment of Asst Encroachment Inspector on contractual basis 16.09.2019
3617 General Administration Department सफाई सेवक, सेवानिवृत्त, मयत अथवा शाररिकदृष्टया अपात्र ठरल्याने म.न.पा. सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सेवकाच्या एका पात्र वारसास मा. लाडकमिटीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्ती बाबत. श्री. शैलेश अशोक वाघेला (हुद्दा: लिपिक टंकलेखक) 13.09.2019
3616 General Administration Department डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांचे प्रशिक्षण कालावधीत त्यांचे पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 13.09.2019
3615 General Administration Department अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) यांचे नियंत्रणाखालील विभागांबाबत. 13.09.2019
3613 General Administration Department पुणे मनपाच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालयाकडील उच्च माध्यमिक विभागासाठी "शिक्षण सेवक" आणि विना अनुदानित शाळांसाठी माध्यमिक शिक्षक या पदांवरील हंगामी नियुक्ती करणेबाबत. 11.09.2019
3612 Primary Education Department पुणे मनपाच्या प्राथमिक विभागासाठी मराठी माध्यम- शिक्षण सेवक (६वी ते ८वी-पदवीधर शिक्षक, विषय – गणित/ विज्ञान ) आणि उर्दू माध्यम - शिक्षण सेवक (१ली ते ५वी) या पदांवरील हंगामी नियुक्ती करणेबाबत. 13.09.2019
3611 General Administration Department पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (मा/तां) कार्यालयाकडील मराठी व उर्दू माध्यम 'शालाप्रमुख' वर्ग - २ या संवर्गातील बढतीच्या तदर्थ नेमणूकीबाबत. 13.09.2019
3610 General Administration Department पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करणेत आलेल्या अकरा तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समावेशन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत. 11.09.2019
3609 Electrical Department karyalay Paripatak 11.09.2019
3607 General Administration Department स्मरणपत्र - HRMS चे प्रलंबित कामाबाबत 11.09.2019
3606 General Administration Department स्मरणपत्र - HRMS चे प्रलंबित कामाबाबत 11.09.2019
3605 General Administration Department पुणे शहरातील सन २०१९ सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूकीबाबत. 09.09.2019
3623 General Administration Department आरोग्यखाते /घनकचरा व्यवस्थापन कार्यालयाकडे घाणभत्ता देण्यात येतो अशा कनिष्ठ श्रेणीतील सेवानिवृत्त,मयत अथवा शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने, मनपा सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सफाई सेवकाच्या वारसास वारसहक्क करारानुसार शेड्युलमान्य पदावर नियुक्ती देणेबाबत. 09.09.2019
3603 Electrical Department विद्युत विभागाकडील विद्युत प्रवेशक या वरिष्ठ संवर्गातील पदावरील तदर्थ पदोन्नती नेमनुकी बाबत 05.09.2019
3602 Electrical Department विद्युत विभागाकडील शाखा व कनिष्ठ अभियंता (विद्युत) यांचे कामकाज बाबत. 05.09.2019
3601 Disaster Management Department महानगरपालिका मुख्य भवन येथे पुर नियंत्रण केंद्रा वरील कामासाठी सेवकवर्ग पाठवणे बाबत. . 05.09.2019
3604 General Administration Department डॉ. विद्यादेवी निवृत्तीराव फड, हुद्दा - वैद्यकीय अधिकारी, वर्ग - २ यांचा महानगरपालिका सेवेतील हक्क संपुष्टात आणणेबाबत. 05.09.2019
3599 General Administration Department सफाईसेवक सेवानिवृत्त, मयत अथवा शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरल्याने मनपा सेवेतून मुक्त करण्यात आलेल्या सेवकाच्या एका पात्र वारसास मा. लाड कमिटीच्या शिफारशीनुसार वारस हक्काने नियुक्तीबाबत.(सफाईसेवक) 04.09.2019
3598 Chief Engineer (Project) मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालय पत्ता बदलाबाबत. 04.09.2019
3597 General Administration Department सुधारित आश्वासित योजने अंतर्गत दिलेला ग्रेड पे शासनाप्रमाणे देणेबाबत 03.09.2019
3596 General Administration Department सेवेत असताना मयत झालेल्या सेवकांच्या वारसास अनुकंपा तत्वाने मनपा सेवेत घेणेबाबत. 31.08.2019
3595 General Administration Department पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाकडील वर्ग १ ते ३ व वर्ग ४ या संवर्गातील सेवकांपैकी ज्यांचे वयास दि.०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२१ अखेरच्या मुदतीत अनुक्रमे ५८ व ६० वर्षे पूर्ण होतात त्यांना मनपा सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त करणेबाबत. 31.08.2019
3594 Disaster Management Department नैसर्गिक आपत्ती कक्षातील माहे सप्टेंबर २०१९ च्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती आदेश 31.08.2019
3593 Disaster Management Department नैसर्गिक आपत्ती कक्षातील माहे सप्टेंबर २०१९ च्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती आदेश 31.08.2019
3592 General Administration Department अधिक्षक अभियंता (स्थापत्य), पाणीपुरवठा या पदाचे कामकाज व्यवस्थेबाबत. 30.08.2019